हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
गॅस सिलेंडर, मराठी बातम्या FOLLOW Cylinder, Latest Marathi News
मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत बेस रेट ५९० रुपयांवर आल्याने या महिन्यात ग्राहकांना सबसिडी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यानंतरही केंद्र सरकार सिलिंडरवर १२० रुपयांची कमाई करीत आहे. ...
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही देशातील दुसर्या क्रमांकाची पेट्रोलियम वितरण कंपनी आहे. कंपनीचे 7.10 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. ...
Gas Cylinder's New Price : सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. ...
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. धानोरा शहरातील गॅस एजंसीच्या वतीने तालुक्यातील एकूण ४ हजार ४६८ लाभार्थ्यांना तीन महिन्याचे सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने उज्ज ...
अवैध रीतीने सिलेंडर सिलेंडरचा साठा करून सिलेंडर भरून विकणाऱ्या दुकानांमध्ये अचानक स्फोट ...
ग्राहकांची वाढती मागणी पाहता केंद्र सरकारने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. ...
तेल कंपन्यांनी ३१ मार्चच्या मध्यरात्री १४.२ किलो भरतीच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६३ रुपयांची कपात केली. ...
कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसताना गॅस सिलेंडरची जादा दराने विक्री ...