समुद्रात घोंगावत असलेले तौक्ते चक्रीवादळाचा भाईंदरच्या उत्तन - पाली - चौक ह्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्याना फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे ...
जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत. ...
Cyclone Tauktae: अरबी समुद्रातील तौत्के नावाचं चक्रीवादळ रविवारी मुंबई किनारपट्टीजवळून जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण या चक्रीवादळाची चाहूल आजच पाहायला मिळत आहे. ...
दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील जंबो कोविड केंद्रांतील ५८० कोविड रुग्णांचे महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी रात्रीच स्थलांतर करण्यात आले आहे. ...
मुंबई : चक्रीवादळ अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून उत्तर- वायव्य दिशेला सरकत असून गेल्या सहा तासात ताशी 11 किमी वेगाने त्याची वाटचाल झाली आहे. ...
Cyclone Sindhudurg-अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ जिल्ह्याच्या समुद्रात 16 मे रोजी दाखल होत आहे. रविवारी पहाटे 4.00 वा. जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी 2.00 वा. जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे 4. ...