सामाजिक संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांचे अस्तित्व अल्पकालीन झाल्याची खंत विनायक रानडे यांनी व्यक्त केली. ...
उष्णता दूर करणे, नेत्रविकार, त्वचारोग अशा आजारांसाठी हमखास वापरली जाणारी कांस्य वाटी (काशाची वाटी) आता नामशेष होत चालली आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यात कांस्य यंत्र विकसित करण्यात आले असून पुणेकर आता कांस्य मसाजचा अनुभव घेत आहेत. ...
आज जागतिक संग्रहालय दिवस. तेव्हा शनिवार, मुलांची सुट्टी आणि संग्रहालय असा तिहेरी क्षण न चुकवता शहरातील संग्रहालयाला नक्की भेट द्या. पण ते संग्रहालय कोणते हवे यासाठी आम्ही देत आहोत तब्बल बारा पर्याय. ...
लावणी म्हटले की मुली किंवा महिलांशिवाय कुणी करू शकत नाही, हा बहुतेकांचा गैरसमज. त्या नजाकती, ते हावभाव, तसे पदलालित्य स्त्रीशिवाय कुणाला जमेल बरे? मग एखाद्या मुलाने त्या नजाकतींसह लावणीवर दिलखेचक नृत्य केले तर? तर त्याची टर उडविली जाईल, टिंगलटवाळी के ...
तरुणाईला चांगल्या वाईटाची समज नसते. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कोणीही नाही, या वयात मुले सैराटपणे का वागतात, व्यसनांच्या आहारी का जातात त्यांच्यासमोरील नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तरुण पिढीशी संवाद साधणे आवश्यक असू ...
अमिताभ बच्चन यांच्या खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘डॉन’ या सिनेमाला रविवारी ४१ वर्षे पूर्ण झाली. डायलॉग, अॅक्शन आणि गाणी यांमुळे ब्लॉकबस्टर झालेल्या या सिनेमाबद्दल काही बच्चनवेड्यांनी तर खास कोल्हापुरी स्टाईलने ...
ठाण्यात ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व वा अ रेगे साहित्य पुरस्कार प्रदान होणार आहे. ...
आयुष्याच्या वाटेवर मानसिक आणि शारीरिक अनेक संकटे येतात, पण अशाही स्थितीत व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करून नवीन यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन मिसेस विश्वसुंदरी डॉ. नमिता कोहक यांनी केले. ...