सर्व कष्टाची काम अण्णाभाऊंनी केल्याने श्रमीक, वंचित, शोषीत हा त्यांच्या विचारांचा गाभा राहिला. त्या सर्व श्रमिकांच्या हुंकार म्हणजे अण्णाभाऊंचे साहित्य होय ...
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ५८व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांच्या महोत्सवाची तिसरी घंटा बुधवारपासून वाजली. राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्व नाट्यप्रकारांत अव्वल ठरलेली नाटके पाहण्याची पर ...
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा २०१९ मध्ये नाशिक विभागातून अर्चना गांगुर्डे यांनी विजेतेपद, तर उमेश सोनवणेने उपविजेतेपद पटकावले आहे. ...
कीर्तनकाराजवळ विद्वत्तेसह, संगीताची जाण आणि सोबतच अनेक पैलू असणे गरजेचे आहे. कीर्तनात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याची ताकद असल्याची भावना ज्येष्ठ विद्वान डॉ. कुमार शास्त्री यांनी व्यक्त केली. ...
मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त ...