लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

‘दमा दम मस्त कलंदर’ रंगला कार्यक्रम - Marathi News | 'Dima Dum Maast Kalandar' painted program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘दमा दम मस्त कलंदर’ रंगला कार्यक्रम

दमा दम मस्त कलंदर..., मुहिंजा मारुवडा पधरे पट सुमन..., मुहिंजा यार मिठा... अशा एकापेक्षा एक सरस गीतांसह आयोलाल झुलेलाल... या गीतावरील समूहनृत्याने रंगलेल्या ‘सिन्धीअ जी शान ऐं सुरहाण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. ...

ऐतिहासिक प्रतापगडावर अवतरला शिवकाल - Marathi News | Historical Pratapgad falls on Avatar to Shiva | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऐतिहासिक प्रतापगडावर अवतरला शिवकाल

महाबळेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, तुताºयांचा आवाज, अंगावर शहारे आणणारे शिवकालीन धाडशी खेळ अशा उत्साही वातावरणात रविवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमींनी प्रतापगडावर हजे ...

शास्त्रीय संगीत ही आजीची गोधडी, तिला जपा; महेश काळे - Marathi News | Classical music is our heritage, save it; Mahesh Kale | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शास्त्रीय संगीत ही आजीची गोधडी, तिला जपा; महेश काळे

स्वातंत्र्य संग्राम सेनानी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिसमारोहानिमित्त महेश काळे शुक्रवारी यवतमाळात आले होते. त्यावेळी ‘दर्डा उद्यान’ येथे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शास्त्रीय संगीतासह ‘कट्यार’बाबतचे अनुभवविश्व मनमोकळेपणे मां ...

जगाच्या इतिहासात संभाजीसारखा योद्धा नाही़ - Marathi News | There is no warlike warrior in the history of the world | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगाच्या इतिहासात संभाजीसारखा योद्धा नाही़

संभाजी राजे एकाच वेळी पराक्रमी राजा ते प्रयोगक्षम संशोधनकतार्, अशा दोन भूमिका जगले. जगाच्या इतिहासात संभाजीसारखा असा योद्धा झाला नाही, अशा शब्दात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगितला. ...

साहित्य लिहले जाते पण वाचले जात नाही - गजानन अमदाबादकर, मानोरा येथे काव्यसंग्रहाचे  प्रकाशन - Marathi News | Literature is written but can not be read - Gajanan Amadabadkar, publishes the collection of poetry. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहित्य लिहले जाते पण वाचले जात नाही - गजानन अमदाबादकर, मानोरा येथे काव्यसंग्रहाचे  प्रकाशन

मानोरा : साहित्य लिहीले मात्र वाचले जात नाही अशी खंत शेतकरी नेते तथा जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर कारंजा यांनी व्यक्त केली. ...

संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर - Marathi News | Music director Prabhakar Jog has been awarded this year's Gadima Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर

यंदाचा गदिमा पुरस्कार संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना जाहीर झाला आहे. आनंद माडगूळकर, श्रीधर माडगूळकर, प्रकाश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

जेजुरी गडावर धार्मिक वातावरणात चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ - Marathi News |  Champanaththi celebration in the religious environment of Jejuri Garh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेजुरी गडावर धार्मिक वातावरणात चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी विधिवत घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला.  ...

‘त्या’ भूपाळीने नागपूर जिल्ह्यातले उमरेड हरखून जायचे - Marathi News | Umred citizens waiting for Golden Voice in Nagpur District | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ भूपाळीने नागपूर जिल्ह्यातले उमरेड हरखून जायचे

‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न उमरेडकरांच्यासमोर उभा ठाकला आहे. ...