लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

ठाण्याच्या नाटकाने मुंबईत मारली बाजी, राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई (१) केंद्रातून आदिम प्रथम - Marathi News | Thane plays a major role in Mumbai's Marli Baji, State Amateur Marathi Natyaa Competition (1) | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या नाटकाने मुंबईत मारली बाजी, राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई (१) केंद्रातून आदिम प्रथम

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरपासून या स्पधेच्या प्राथमिक फेरीस सुरूवात झाली असून ठाण्याच्या अदिम नाटकाने मुंबईत बाजी मारली आहे. ...

ठाण्यातील अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा, विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Shocked by the memorial of Arvind Joshi in Thane, Vahilly Tribute to various dignitaries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा, विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रश्मी जोशी व परिवार आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सिंड्रेला चित्रपटाच्या द्विवर्षंपुर्ती निमित्त आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Cinderella shrugged off memories of the two-year anniversary of the film. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सिंड्रेला चित्रपटाच्या द्विवर्षंपुर्ती निमित्त आठवणींना दिला उजाळा

सोमवार ४ डिसेंबर रोजी ‘सिंड्रेला’ या मराठी सिनेमाच्या द्विवर्षंपुर्ती निमित्त या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी अभिनय कट्ट्यावर खास सादरीकरणांचे आयोजन केले होते. ...

ठाण्यात रंगणार इशान घोश व भाग्येश मराठे या तरु ण संगीतकारांची मैफल  - Marathi News | The musicians of Ishan Ghosh and Bhagyesh Marathe, who will be seen in Thane, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार इशान घोश व भाग्येश मराठे या तरु ण संगीतकारांची मैफल 

बडिंग स्टार्स या स्वरयात्रा आणि भगवानदास पेराज फाऊण्डेशन प्रस्तूत मैफलीत तरु ण संगीतकारांची मैफल रंगणार आहे.  ...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार वर्ध्याचा ‘ओंजळ’ - Marathi News | Wardha's 'Onjal' film will be seen in International Film Festival | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार वर्ध्याचा ‘ओंजळ’

सेलू या तालुक्यातील ग्रामीण भागात चित्रित केलेला ‘ओंजळ’ हा लघुचित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहे. वर्धा जिल्ह्यातील हा पहिला चित्रपट ठरणार आहे. ...

ठाण्यात ‘इस्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न - Marathi News | The publication ceremony of book 'Shouragatha of the Indian Virus in Israel' concluded in Thane in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ‘इस्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

सुप्रसिद्ध लेखक रवि कुमार यांच्या ‘इंडियन हिरोईजम इन इस्रायल’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद वर्षा कोल्हटकर व अनिल कोल्हटकर यांनी केला आहे. या अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात पार पडला. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्याने दिली अभिषेकला जगण्याची संजीवनी, कट्ट्यावर सादर केली एकांकिका - Marathi News | Abhinay Katta starring in acting, Sanjivani survived Abhishek, and performed on Ektaika | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्याने दिली अभिषेकला जगण्याची संजीवनी, कट्ट्यावर सादर केली एकांकिका

अंथरुणाला खिळलेला अभिषेक जाधव पुन्हा एकदा अभिनय कट्ट्याच्या रंगमंचावर उभा राहीला आणि सांगून गेला गोष्ट तुझी नी माझी. ...

सौंदत्ती यात्रेला मानाचे ‘जग’ रवाना - Marathi News | The 'world' sends to the Saunditya Yatra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सौंदत्ती यात्रेला मानाचे ‘जग’ रवाना

कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’चा गजर, भंडाºयाची उधळण करत फुलांनी सजलेले रेणुकादेवीचे मानाचे जग हलगीच्या कडकडाटात, मंगलमय, धार्मिक वातावरणात रविवारी सौंदत्ती यात्रेसाठी रवाना झाले. मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती (कर्नाटक) येथे शनिवारी (दि.२ डिसेंबर) ...