लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

अन् कृष्णाने ‘मयूर’ बनून राधेची हौस पूर्ण केली - Marathi News | And Krishna becoming 'Peacock' made Radhe's liking full | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् कृष्णाने ‘मयूर’ बनून राधेची हौस पूर्ण केली

पौराणिक कथेवर आधारीत असलेले ‘मयूर’ हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ब्रिजभूमीच्या कलावंतांनी सादर केले. वर्षा ऋतूचे स्वागत आणि प्रकृतीच्या सौंदर्याप्रति हर्ष व्यक्त करणारे हे नृत्य नागपूरकरांना उल्हा ...

अमेरिकेने टाळ्या वाजविल्यावर भारताने विवेकांनद स्वीकारले - Marathi News | After clapping of America, India accepted Vivekanand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमेरिकेने टाळ्या वाजविल्यावर भारताने विवेकांनद स्वीकारले

भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखि ...

माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय संमेलन १३ व १४ जानेवारीला शेगावात - Marathi News | 24th state level Mali community meeting at shegaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय संमेलन १३ व १४ जानेवारीला शेगावात

अकोला : माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. ४० हजार स्क्वेअर फुटाच्या भव्य मंडपात हे संमेलन होत आहे. ...

सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे - Marathi News | Criticized on Savarkar was the 'Ehsan Firamoshi': Sachchidanand Shevade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे

विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कु ...

सांगली : फरीदसाहेबांच्या नव्या पिढीचे बहारदार सतारवादन, रसिकांवर मोहिनी : सहाव्या-सातव्या पिढीची मिरजेत रंगली मैफल; आद्य तंतुवाद्य निर्मात्यास अनोखी मानवंदना - Marathi News | Sangli: Fareed Saheb's new generation's debutant singer, charming actresses: Sixth-seventh generation choreographer; Unique Sophisticated Musical Instruments | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : फरीदसाहेबांच्या नव्या पिढीचे बहारदार सतारवादन, रसिकांवर मोहिनी : सहाव्या-सातव्या पिढीची मिरजेत रंगली मैफल; आद्य तंतुवाद्य निर्मात्यास अनोखी मानवंदना

आद्य तंतुवाद्य निर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांच्या सहाव्या आणि सातव्या पिढीतील वंशजांनी सतार निर्मितीच्या परंपरेला सतारवादनाची जोड देत, बालगंधर्व नाट्यमंदिरात रसिकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या सतारीवरील राष्टÑगीताने तर प्रत्येकाला भारावून टा ...

राज्यातील विणकरांसाठी ‘बुनकर मित्र’ हेल्पलाईन सुरू - Marathi News | Weavers in the state have started 'Weaver Friends' Helpline | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील विणकरांसाठी ‘बुनकर मित्र’ हेल्पलाईन सुरू

राज्यात हातमागावर काम करणाऱ्या विणकरांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून विणकर मित्रांना सर्वंकष माहिती मिळावी, यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहेत. ...

ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी गोंदिया जिल्ह्यातील ‘मंडई’ - Marathi News | 'Mandai' in Gondia district, which exhibits rural culture | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी गोंदिया जिल्ह्यातील ‘मंडई’

ग्रामीण भागातील गावागावात मंडई म्हणजे उत्साहाला उधाण आणणारा एका उत्सवच. आधुनिक व गतीमान युगात पारंपारिक उत्सव व संस्कृती लोप पावत चालली आहे. मात्र आजही ग्रामीण भागात मंडईचे आकर्षण कायम आहे. ...

सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यात अकोल्यातील नईम फराज  - Marathi News | Naeem Faraj in Akola, Saudi Arabia, International Mushayra | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सौदी अरेबियातील आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यात अकोल्यातील नईम फराज 

अकोला: अरेबिया राष्ट्रात १८ ते २१ जानेवारी १८ दरम्यान होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय मुशायऱ्यात अकोल्यातील प्रसिद्ध उर्दू गजलकार नईम फराज यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ...