लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

‘त्या’ पतंगबाजांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा - Marathi News | 'Those' kites flyer should be booked for culpable homicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ पतंगबाजांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा

मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. मात्र ‘नायलॉन’ मांजामुळे अनेक कुटुंबीयांना हा दिवस कटू अन् काळ्या आठवणी देऊन गेला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची ...

ठाण्यातील वृक्षवल्लीत पाहायला मिळणार महाराष्ट्राची रानफुले, ‘वाइल्ड फ्लॉवर्स आॅफ महाराष्ट्र’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन - Marathi News | Celebrating the photo of 'Wild Flowers of Maharashtra', Ranphule of Maharashtra, in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वृक्षवल्लीत पाहायला मिळणार महाराष्ट्राची रानफुले, ‘वाइल्ड फ्लॉवर्स आॅफ महाराष्ट्र’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

ठाण्यातील वृक्षवल्लीत वृक्षप्रेमींना महाराष्ट्राची रानफुले एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते ‘वाइल्ड फ्लॉवर्स आॅफ महाराष्ट्र’हे छायाचित्र प्रदर्शनाचे ...

ठाण्यात रंगणार प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीचा बालमहोत्सव, दिव्यांग मुलांचाही सहभाग - Marathi News | Balamohotsav of the Art Academy, and Divyaang children's participation in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीचा बालमहोत्सव, दिव्यांग मुलांचाही सहभाग

गेली पाच वर्षे आयोजित करण्यात आलेल्या प्रारंभ कला अ‍ॅकॅडमीचा बालमहोत्सव यंदाही रंगणार आहे. दिव्यांग मुलांचा सहभाग हे यंदाच्या बालमहोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. ...

‘नाटक बसते आहे’ ने रंगला ठाण्यातील ३५८ वा अभिनय कट्टा, रविवारी सादर झाला २०१८चा पहिला कट्टा - Marathi News | 'Natak Bashete Hain' presented the 358th acting concert in Thane in Thane, presented on Sunday by 2018 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘नाटक बसते आहे’ ने रंगला ठाण्यातील ३५८ वा अभिनय कट्टा, रविवारी सादर झाला २०१८चा पहिला कट्टा

रविवार २०१८ चा पहिला रविवार हा ठाणे रसिकांसाठी एक मनोरंजनाची पर्वणी ठरला. निमित्त होते अभिनय कट्ट्यावर संपन्न झालेल्या ‘नाटक बसते आहे’ या विनोदी एकांकिकेचे. ...

मतीन भोसले यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार; आनंदवनात वितरण सोहळा - Marathi News | Baba Amte Humanity Award to Matin Bhosale | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मतीन भोसले यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार; आनंदवनात वितरण सोहळा

यावर्षीचा कर्मयोगी बाबा आमटे मानवता पुरस्कार मतीन भोसले यांना तर साधनाताई आमटे समीधा पुरस्कार हा शुभदा देशमुख यांना बहाल करण्यात आला. ...

पंढरपूरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील बहिरममध्ये रंगले माऊलीचे रिंगण - Marathi News | On the lines of Pandharpur, Mauli rangan in Bahiram of Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंढरपूरच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातील बहिरममध्ये रंगले माऊलीचे रिंगण

विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली. ...

सी.आर.झेड. कायदा: १५ जानेवारीपर्यंत सूचना - हरकती नोंदवा - मुकुंद गोडबोले यांचे ठाण्यात आवाहन - Marathi News | CRZ Law: Notice till January 15 - Report objection - Mukund Godbole appeals in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सी.आर.झेड. कायदा: १५ जानेवारीपर्यंत सूचना - हरकती नोंदवा - मुकुंद गोडबोले यांचे ठाण्यात आवाहन

सीआरझेड २०११ या नव्या नियमावलीमुळे ठाण्यात खाडी किनाऱ्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन आणि संरक्षण होणार आहे.ठाण्यातील खाडी किनाऱ्यावरील ठाणेकरानसाठी या नव्या नियमावलीत नेमके काय आहे, ते समजण्यासाठी शिवसेवा मित्र मंडळाच्या वतीने सीआरझेड कायद्या ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर आता अभिनेत्याप्रमाणेच गायक व वादकांना मिळणार संधी - Marathi News | The actors of Thane will now get the opportunity of singers and players as well as the actors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर आता अभिनेत्याप्रमाणेच गायक व वादकांना मिळणार संधी

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर गाण्याची व वादनाची आवड असणाºया कलाकारांना दर शुक्र वारी आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ...