ज्येष्ठांनी आयुष्याकडे सकारात्मकपणे पहावे. शिस्त, छंद जोपासावेत, सतत वाचन, लिखाण केल्यास गर्दीत एकटे राहणार नाहीत. स्पर्धा जगाशी न करता स्वत:शी करावी. असे केल्यास ज्येष्ठपण हेदेखील रम्य होईल, असे प्रतिपादन समुपदेशक स्वाती पाचपांडे यांनी केले. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालरंगभूमीच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी मधुरा सारंग गडकरी यांची निवड करण्यात आली आहे. ...
इटलीच्या जेसोलो प्रांतातील टाऊन होस्ट येथे झालेल्या वर्ल्ड कप आॅफ फोकलोर स्पर्धेमध्ये नाशिकरोडच्या नृत्याली भरतनाट्यम अकादमीच्या विद्यार्थिनींनी अटकेपार भारताचा तिरंगा फडकवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. ...
महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले. ...