लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक, मराठी बातम्या

Culture, Latest Marathi News

आदर्श शिक्षक केवळ कागदावर नसावा तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणे - Marathi News |  The ideal teacher should be on students' time: Prof. Proficient Medicine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदर्श शिक्षक केवळ कागदावर नसावा तो विद्यार्थ्यांच्या काळजावर असावा : प्रा. प्रविण दवणे

प्रा. प्रविण दवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यातून आजच्या शिक्षकांना कानमंत्र आणि सल्ला दिला. तसेच, नव्या पिढीचे त्यांनी कौतुक केले. ...

 मराठी साहित्यात फादर दिब्रिटो यांचे काम शून्य ; अध्यक्षपदाला ब्राह्मण महासंघाचा विरोध - Marathi News | Opposition of Brahmin Sangh to Father Francis Dibrito Presidency of Marathi Sahitya Sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे : मराठी साहित्यात फादर दिब्रिटो यांचे काम शून्य ; अध्यक्षपदाला ब्राह्मण महासंघाचा विरोध

उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संभेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीला आता विरोध होऊ लागला आहे. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडल्या  'शब्दवेड्या भावना..', कट्टा निघाला काव्यरंगात न्हाऊन - Marathi News | Acting in Thane exposed to 'Kattavada Bhava ..', Katta left to bathe in Kaviranga. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडल्या  'शब्दवेड्या भावना..', कट्टा निघाला काव्यरंगात न्हाऊन

अभिनय कट्टा क्रमांक ४४७ वर शब्दातून उलगडल्या शब्दवेड्या भावना. ...

भुलाबाईच्या खेळाने महिलांना दिला आनंद - Marathi News |  Bhulabai's game gave women the joy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुलाबाईच्या खेळाने महिलांना दिला आनंद

कुणी नऊवार साड्या तर कुणी सहावार साड्यांसह अस्सल मराठी साजशृंगार करून आलेल्या विविध वयोगटातील महिलांनी भुलाबाईची गाणी म्हणत आणि त्यावर नृत्य करीत त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उत्कृष्टपणे खेळ खेळत बक्षिसे जिंकत आनंद द्विगुणित केला. ...

चित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकर - Marathi News | The artwork from the painter's crush is in the interest of society: Madhusudan Nanivdekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकर

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'ओलावा' चित्रप्रदर्शनाचे कौतुक केले.चित्रकार आपल्या कुंचल्यातून जी चित्रे रेखाटतो ते समाजनिर्मितिचे काम आहे.एक प्रकारे ही देशभक्ती आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. ...

घाटे यांच्या तबलावादनाने रसिक मंत्रमुग्ध - Marathi News |  Enchanted with enchanting ghats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घाटे यांच्या तबलावादनाने रसिक मंत्रमुग्ध

उठाण, पेशकार, कायदे, रेले, तुक डे, चलन चक्रदारांसह पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील स्वतंत्र वादनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पवार तबला अकादमीतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित तबलाविष्काराचे. ...

हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी विदर्भातील नाटुकले सज्ज - Marathi News | Vidarbha plays ready for amateur state drama competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी विदर्भातील नाटुकले सज्ज

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेसोबतच हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, मराठी संगीतनाट्य स्पर्धेसाठी वैदर्भीय नाटुकल्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. ...

विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात - Marathi News | Vishwakarma Pujan Day Ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात

महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...