"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Crime, Latest Marathi News
पासणीनंतर ते काडतूस नसून लायटर असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला ...
ही धक्कादायक घटना ठाण्यातील वर्तकनगर येथे घडली असून वर्तक नगर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे ...
बुलडाणा : रस्त्यावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा स्तरावरील टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात आॅगस्ट रोजी अटक केली. ...
गावठी दारुनिर्मिती आणि विक्रीवर कारवाई करण्यापेक्षा त्या बेकायदा उद्योगाच्या मुळावरच घाव घालण्याचा हेतूने या गावठी दारु निर्मितीस नवसागर व गुळासारख्या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवरच पोलिसांनी कारवाई केली. ...
बँकेचा मॅनेजर बोलतोय, असे सांगून बँक ग्राहकाचा एटीएम नंबर मागून घेतल्यानंतर या १६ अंकी एटीएम नंबरच्या मदतीने ग्राहकाच्या खात्यातील ३६ हजार ४३२ रुपये आॅनलाईन काढून घेणाऱ्या ठकसेनाला पूर्णगड पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे. ...
26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, 1993 चा साखळी बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड या घटना वेबसीरिजमधून दाखविणार ...
प्रतीककडून मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून एक व्हिडीओ आला. तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती. ...
पत्रादेवी येथील उत्पादन शुल्क चेक नाक्यावर सोमवारी दुपारी २.४० वाजता ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ६६८०) मधून गोवा बनावटीची चोरुन नेत असलेल्या सुमारे ५ लाख रुपयांच्या दारुसह ट्रक जप्त करण्यात आला. ...