लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

पत्नीला शिवी दिली म्हणून भावाची केली हत्या - Marathi News |  The brother killed his wife as Shivi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीला शिवी दिली म्हणून भावाची केली हत्या

ब्रेड आणण्याच्या वादातून भावाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, चेंबूरमध्ये पत्नीला शिवी दिली म्हणून धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ...

बनावट नोटांचा ‘मास्टरमाइंड’ अटकेत - Marathi News |  The mastermind of fake notes Arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट नोटांचा ‘मास्टरमाइंड’ अटकेत

घरमालकाशी झालेल्या वादातून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कोठून आणले, याची चौकशी सुरू असताना गोळीबार करणारा आशीष शर्मा (३०, रा. दिवा) हा बनावट नोटा तयार करणारा ‘मास्टरमाइंड’ असल्याची खळबळजनक बाब पोलीस ...

गोरेवाडी परिसरात दोन दुचाकी जाळल्या - Marathi News |  Two bikes were burnt in the Gorevadi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोरेवाडी परिसरात दोन दुचाकी जाळल्या

नाशिक : गोरेवाडीतील शास्त्रीनगरमध्ये शनिवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली़ विशेष म्हणजे या दुचाकी उभ्या केलेल्या खिडकीलगत झोपलेल्या इसमास वेळीच जाग आली नसती तर अनर्थ घडला असता़ दरम्यान, या प्रकरणी संजय ...

भाजपा पदाधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न, कारण गुलदस्त्यात - Marathi News |  The attempts of murder the office bearers of the BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा पदाधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न, कारण गुलदस्त्यात

भोरमध्ये येत असताना तीन ते चार जणांनी कार आडवी लावून गाडीच्या काचा फोडून चाकूने वार करुन कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य (वय ४०) यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ...

दागिने पॉलिशच्या बहाण्याने गंडा, महिलांच्या टोळीक डून ऐवज लंपास - Marathi News | Crime News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दागिने पॉलिशच्या बहाण्याने गंडा, महिलांच्या टोळीक डून ऐवज लंपास

काटेवाडी येथे अनोळखी महिला व युवतीनी बक्षिसाचे आमिष दाखवून परिसरातील अनेक महिलांना गंडा घातला आहे. काटेवाडी येथे मागील चार ते पाच दिवसांपासून चार महिला व एक युवती दोन गट करून जुन्या भांड्यांवर नवीन भांडी देणार, असा प्रसार करीत होत्या. ...

खोट्या सह्यांद्वारे करोडोंची उचल - Marathi News | Lifting of crores by means of false accompaniment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोट्या सह्यांद्वारे करोडोंची उचल

नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील केजीएस या खासगी साखर कारखान्यात जालन्यातील डॉ. संजय राख यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रूपयांचे कर्ज उचलण्यात आले असून, या प्रकरणी डॉ. राख यांनी संबंधित कारखान्याच्या संचालकासह व्यवस्थापकीय संचालकाविरूध्द फसवणुक ...

गांजातस्कर लक्ष्मीच्या मालमत्तेचा शोध सुरू - Marathi News |  Investigating property of Gaanjaskar Lakshmi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गांजातस्कर लक्ष्मीच्या मालमत्तेचा शोध सुरू

नाशिक : ओडिशातून नाशिकमध्ये आणलेल्या लाखो रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणात मध्य प्रदेशातून अटक केलेली प्रमुख संशयित तथा सेनेची माजी कार्यकर्ती लक्ष्मी ताठे हिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे़ विशेष म्हणजे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तिने जमविलेल्या ‘ ...

अनेक ठिकाणांवरून गुरे चोरल्याची दिली कबुली - Marathi News |  Confessions of stolen cattle from many places | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अनेक ठिकाणांवरून गुरे चोरल्याची दिली कबुली

येथील पोलीस ठाण्याचे सपोनि कोरंटलू यांनी ८ जून रोजी पहाटे ३.३० वा. पळशी टी पाईंटवर नाकाबंदी दरम्यान एम.एच ३० एबी ४५९८ या क्रमाकांच्या बोलेरो पिकअप मध्ये १ लाख रूपये किमतीची एक बैल जोडी घेऊन जाताना पकडली. ...