आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कार व रिक्षामधून वितरित करण्यात येत असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू घेऊन जाणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संशयित राजदीप मनोहर लठ्ठे (वय ४०, रा. कदमवाडी) व अमर मधुकर मधाळे ( ४६, रा. टेंबलाईवाडी)अशी त्यांची नावे आहेत. ...
अकोला - राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याचा मोठया प्रमाणात साठा करून विक्री करणाऱ्या घनशाम अग्रवाल व चमन अग्रवाल या दोघांच्या दुकानांवर व निवासस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी शुक्रवारी ...
गेल्या बुधवारी रिक्षा चालकाने एका महिलेसमोर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिक्षा चालकाला शुक्रवारी रात्री अटक केली आहे. ...
ईडीने जाधव आणि त्याचा मेहुणा मुन्ना पाटील यांची शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही कसून चौकशी केली. आतापर्यंतच्या तपासात जाधवने व्यापारी आणि बँकांना ६०० कोटींपेक्षा जास्त रकमेने लुबाडल्याचे संकेत मिळाले आहेत. ...