लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार - Marathi News |  There will be an FIR against those who spread the rumors | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

चोर समजून नाहक अनेकांना मारहाण होत आहे. या घटनांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलवरील अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिवाय याबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांनी कळवावे. अफवा पसरविणाºयांवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल अशी ...

आश्चर्य : मृत घोषीत केलेल्या आरोपीला जेव्हा पोलीस पकडतात... - Marathi News | Surprising: When the accused gets the accused arrested by the police ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आश्चर्य : मृत घोषीत केलेल्या आरोपीला जेव्हा पोलीस पकडतात...

नातेवाईकांनी मृत घोषीत केलेल्या जितेंद्र श्रावण जावळे (वय ५१, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी वर्धा येथून अटक केली व सायंकाळी जळगावला आणले. जावळे हा खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना २००६ मध्ये ...

 नागपुरात  भागीदाराचे अपहरण करून बेदम मारहाण - Marathi News | After kidnapping a partner beat-up in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात  भागीदाराचे अपहरण करून बेदम मारहाण

जामिनदाराचे घर तारण ठेवून कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डींग मटेरियल सप्लायरचे त्याच्या भागीदारांनी अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून पीडिताची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. हुडकेश्वर ...

तळेगाव येथे तब्बल साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त   - Marathi News | foreign liquor worth around seven and a half lakh seized atTalegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव येथे तब्बल साडे सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त  

बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ५६ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ...

लग्नाला गेलेल्या विमा सल्लागाराच्या घरात चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Snooping at the insurance consultant who went to the wedding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाला गेलेल्या विमा सल्लागाराच्या घरात चोरट्यांचा डल्ला

चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या विमा सल्लागार प्रदीप नारायण बेहेडे (रा़ हरेश्वर नगर, रिंगरोड परिसर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल, कॅमेरा तसेच दहा हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली़ ...

प्रियकरावर हल्ला करून प्रेयसीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Girlfriend's attempt to suicide in the police station by attacking the beloved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रियकरावर हल्ला करून प्रेयसीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

अल्पवयीन प्रियकराला पहाटे घरी बोलावून तो मनासारखा वागला नाही म्हणून प्रेयसीने त्याच्यावर ब्लेडचे घाव घातले. रक्तबंबाळ अवस्थेत प्रियकर पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलिसांनी आरोपी प्रेयसीला पोलीस ठाण्यात बोलविले. त्यामुळे ती घाबरली. कारवाईच्या भीतीने तिन ...

अनोळखी व्यक्तीला फोनवरून माहिती देणे नडले - Marathi News | An unknown person has to give information on the phone cheated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनोळखी व्यक्तीला फोनवरून माहिती देणे नडले

अनोळखी व्यक्तीला फोनवरून आपली माहिती देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पाच लाखांचे क्रेडिट कार्ड देण्याची बतावणी करून राजेंद्र गोपाळराव येवले (वय ४७) यांच्याकडून आधारकार्डसह महत्त्वाची माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्या आरोपीने येवले यांना १ ल ...

पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Due to police fear, the youth of Karna drowned in the water of the Bhima river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलीसांच्या भितीने कर्नाटकातील युवकाचा भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

सोलापूर : अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलीसाच्या पथकाच्या भितीने कर्नाटकातील एका युवकाची भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील भीमा नदीच्या पात्रात कर्नाटका ...