जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकाने पीडित मुलीची यापूर्वी तब्बल चार लग्न अश्लील व्हिडीओ दाखवून मोडली. ...
खामगाव: एटीएममध्ये भरावयाची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी फरार असलेल्या एका आरोपीच्या घराची मंगळवारी शहर पोलिसांनी झाडाझडती घेतली. तर दोन आरोपींची बँकखाती गोठविली.विविध बँकांच्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करण्याची जबाबदारी असलेल्या एटीएम ...
प्राप्तीकर विभागाकडून देशातील विविध भागात धाडसत्र मोहिम सुरू आहे. सोमवारी तामिळनाडूतील एका धाडीत तब्बल 100 किलो सोनं आणि 163 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. ...
नाशिक : ‘गुन्हा करने के सौ तरीके होते है, और पकडे जाने के एकसौ एक’ असे नेहमी सांगितले जाते़ मात्र, इंदिरानगरमधील एका बंगल्यामध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी एकही पुरावा मागे कसा राहणार नाही याची परिपूर्ण काळजी घेत दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ ...
सिडको : अंबड पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा (२७, रा़ अंबड लिंक रोड) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे २७ चोरलेले मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत़ ...
आडगाव : कोणार्कनगर येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांनी उधळून लावल्याने विक्रेत्यांच्या विरोधामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रेत्यांचा विरोध पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते. दरम्या ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़ ...
इगतपुरी : अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत असताना कसारा घाटात गाडी थांबली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पर्समधून एक लाख ६७ हजार रुपयांची चोरी करण्याऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली ...