विद्यार्थ्यांच्या डोक्यात थैली टाकून त्याचे अपहरण करण्यात आल्याची अफवा सोमवारी सायंकाळी शहरात वाºयासारखी पसरली. या गोष्टीची शहनिशा करण्यासाठी पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली. ...
वाडा तालुक्यातील वडवली येथे राहणारे आणि महसूल विभागातून उपजिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला. ...
गोडोली येथील बिर्याणी हाऊसमध्ये जेवण केल्याचे पैसे मागितले असता तरुणांच्या टोळक्याने दगड व लोखंडी गजाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच हॉटेल चालकाला मारहाण केल्याने सोमवारी रात्री उशिरा साईबाबा मंदिर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. ...
तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. देशातील ही आजपर्यंत सर्वात मोठी धाड असल्याची माहिती आहे. ...
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधो पथकाने मुंबईतून नागपुरात आणलेली ३० लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली. या ब्राऊन शुगरची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोन तस्करांना अटक केली. ...