लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

मांजरपाडा बोगद्यात उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide by taking a jump in the cage of the Catar passage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजरपाडा बोगद्यात उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक : मांजरपाडा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या कामामुळे विहिरीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी यासाठी पाच वर्षांपासून प्रशासन दरबारी खेटा मारणाºया शंभर मंगा गायकवाड या शेतकºयाने नैराश्येतून बोगद्यासाठी खोदण्यात आलेल्या १८० फूट विहिरीत उडी घे ...

शिळे अन्न दिल्याच्या संशयाने हत्या - Marathi News | Stole murder suspected of giving food | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिळे अन्न दिल्याच्या संशयाने हत्या

ताजे अन्न कुत्र्याला, तर शिळे अन्न आपल्याला देत असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. ...

आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Minor girl raped by mother's lover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुलीच्या मातेसह एकावर पोलिसांनी ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल ...

सेनेच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची नगरसेविकेला धमकी - Marathi News | Sena threatens corporator of former minister's wife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेनेच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची नगरसेविकेला धमकी

नाशिकरोड : विहितगाव नाका चौफुलीवर प्रभागातील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे कामकाज पहात असताना नगरसेविका सरोज अहिरे यांना माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकला घोलप यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अ ...

मृतदेह सापडला - Marathi News |  Bodies found | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मृतदेह सापडला

लुक्यातील दगडगाव भागातील खदानीत बुधवारी पोहताना बुडालेल्या तरुणाचा मृतदेह गुरूवारी सापडला. ...

नंदूरबारच्या व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी : महिलेसह दोघांची अटकपूर्व जामिनासाठी धडपड - Marathi News | Two lakhs of ransom from Nandurbar merchant: two accused applead for anticipatory bail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नंदूरबारच्या व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी : महिलेसह दोघांची अटकपूर्व जामिनासाठी धडपड

सेक्सच्या जाळ्यात अडकवून नंदूरबारच्या व्याप-याला खंडणीसाठी ओलीस ठेवल्याचा आरोप असलेल्या महिलेसह दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. ...

छोटा शकीलच्या भावाकडूनच ‘ती’ शस्त्रे मिळाल्याची नईमची कबुली - Marathi News | weapon got from Chota Shakil's brother: Naim admitted to Thane police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छोटा शकीलच्या भावाकडूनच ‘ती’ शस्त्रे मिळाल्याची नईमची कबुली

कोकेन तस्करी प्रकरणी अटक केलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे खंडणी विरोधी पथकाने गोरेगावातील नईम खानच्या घरातून शस्त्रसाठा हस्तगत केला होता. ही शस्त्रास्त्रे छोटा शकीलचा भाऊ अन्वर यानेच दिल्याची कबूली आता नईमने ठाणे पोलिसांना दिली आहे ...

जगण्यासाठी संघर्ष :चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सानिकाची प्रकृती गंभीर - Marathi News | Struggling to survive: Sanika's condition worsens in knife attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगण्यासाठी संघर्ष :चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सानिकाची प्रकृती गंभीर

माथेफिरू युवकाने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका थूगावकर या तरुणीवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तिच्यावर डायलिसीस सुरू असून ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या उपचारात आतापर्यंत मोठा खर्च झाला. व्यवसायाने छायाचित्रकार असलेले ति ...