लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

शेगावात माजी सैनिकाच्या घरी चोरी; रोख रकमेसह सोन्या चांदीच्या  दागिने लंपास  - Marathi News | Thept in ex-soldier's home in Shegaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेगावात माजी सैनिकाच्या घरी चोरी; रोख रकमेसह सोन्या चांदीच्या  दागिने लंपास 

शेगाव -येथील  माजी सैनिकांचा घरात घुसून  सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेसह 31740 रू. चा मुद्देमाल  चोरट्यांनी  लंपास केल्याची घटना 19 जुलैच्या रात्री  स्थानिक रेणुका  नगरात घडली. ...

नेमकं काय झालं भायखळा जेलमधील महिला कैद्यांना? - Marathi News | What happened to women prisoners in Byculla jail? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेमकं काय झालं भायखळा जेलमधील महिला कैद्यांना?

३१२ महिला कैद्यांपैकी ८६ कैदी जे. जे. रुग्णालयात दाखल  ...

वाढदिवसाला आलेल्या तरुणाचा अपहरण करुन खून : आरोपी फरार - Marathi News | young boy get murderd after kidnapping | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढदिवसाला आलेल्या तरुणाचा अपहरण करुन खून : आरोपी फरार

वाढदिवसाला आलेल्या तरुणाचे अपहरण करून त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ही घटना सिम्बायोसिस कॉलेज रस्ता नांदेगाव येथे घडली.  ...

सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन दुरांतो एक्सप्रेसमध्ये धाडसी दरोडा - Marathi News | Due to the failure of the signal system, Durante expresses the Durante Express | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन दुरांतो एक्सप्रेसमध्ये धाडसी दरोडा

नागपूर येथून मुंबई जाणा-या दुरांतो (अप १२२९०) या सुपरफास्ट एक्सप्रेसवर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता सिग्नल कट करुन धाडसी दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी गाडीत प्रवेश करुन एका जणाचे चार लाख रुपये तर अनिता सिताराम चिंचोरिया (रा.नागपूर) या महिलेच्या गळ्य ...

मोगलाई ! भर बाजारपेठेत सशस्त्र टोळक्याकडून दहशत माजवत अडीच लाखांची लुट   - Marathi News | Dehu road market shopkeeper are suffered from weapon boys gang | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोगलाई ! भर बाजारपेठेत सशस्त्र टोळक्याकडून दहशत माजवत अडीच लाखांची लुट  

देडूरोड बाजारपेठेत गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास पाच सहा दुचाकींवरुन आलेल्या 10 -12 जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन दुकानांची तोडफोड करुन सुमारे अडीच लाखांची रोकड लुटली असून दोन्ही दुकानांचे मालक, त्यांचा एक मुलगा, एक  नोकर असे चौघांना जखमी केले आहे. ...

नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नगरसेवकासह पाच जणांना अटक - Marathi News | Five people, including a corporator, were arrested for changing the currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नगरसेवकासह पाच जणांना अटक

चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत़. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे़. ...

पतीच्या हातावर पाहिला गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू, पत्नीने केली धुलाई  - Marathi News | wife hits her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या हातावर पाहिला गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू, पत्नीने केली धुलाई 

पतीचा हा बाहेरख्यालीपणा पत्नीस समजला तर मात्र त्याची खैर नसते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ...

आता पोलिसांवर आली कुत्र्यांचा शोध घेण्याची वेळ - Marathi News | Pune : unknown people stolen the dog, police investigating the case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पोलिसांवर आली कुत्र्यांचा शोध घेण्याची वेळ

कुत्रा पाळणे हा आता समाजात फॅशन होऊ लागली आहे. परदेशी जातीच्या कुत्र्यांना तर चांगलाच भाव मिळू लागला आहे. यामुळे अशा कुत्र्यांची आता मोठ्या प्रमाणात चोरीही होऊ लागली आहे. ...