लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Pune: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; शारिरीक संबंध, गर्भवती करणाऱ्या नराधमाला अटक - Marathi News | Man arrested for luring minor girl into marriage; having physical relations, impregnating her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; शारिरीक संबंध, गर्भवती करणाऱ्या नराधमाला अटक

‘मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’ असे सांगून ती नकार देत असताना तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ...

शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला पाठवला अश्लील मेसेज; डोंबिवलीच्या शाळेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | School trustee's son sends obscene message to teacher; Shocking incident in Dombivli school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला पाठवला अश्लील मेसेज; डोंबिवलीच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत एका शाळेत अतिशय धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...

Ratnagiri: जादा परताव्याचे आमिष दाखवत वृद्धाला १८ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल - Marathi News | Elderly man duped of Rs 18 lakhs by promising higher returns in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: जादा परताव्याचे आमिष दाखवत वृद्धाला १८ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

एका बनावट ऑनलाइन ट्रेडिंग साईटवर खाते उघडण्यास सांगून डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले ...

अल्पवयीन मुलाच्या सुसाट कारने प्रसिद्ध उद्योजकाला उडवले; सायकलिंग करताना तांदळे यांचा जागीच मृत्यू - Marathi News | Tragedy in Kalyan Minor Behind the Wheel Kills Renowned Businessman in Road Accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलाच्या सुसाट कारने प्रसिद्ध उद्योजकाला उडवले; सायकलिंग करताना तांदळे यांचा जागीच मृत्यू

कल्याणमध्ये अल्पवयीन कार चालकाच्या धडकेत एका उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Ashok Kharat Case : सावधान! अशोक खरात प्रकरणातील 'ते' व्हिडिओ मोबाईलमध्ये आहेत का? तातडीने करा डिलीट, अन्यथा थेट जेलमध्ये जाल - Marathi News | Are 'those' videos from the Ashok Kharat case on your mobile? Delete them immediately, otherwise you will go straight to jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! अशोक खरात प्रकरणातील 'ते' व्हिडिओ मोबाईलमध्ये आहेत का? तातडीने करा डिलीट, अन्यथा थेट जेलमध्

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणावरून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले होते. ...

प्रोफेसर महिलेला ५० लाखांचा चुना! स्वतःला 'अनाथ' सांगून महिलांना जाळ्यात ओढणारा 'असा' अडकला - Marathi News | Woman professor cheated of Rs 50 lakhs! man who lured women into a trap by calling himself an 'orphan' gets caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रोफेसर महिलेला ५० लाखांचा चुना! स्वतःला 'अनाथ' सांगून महिलांना जाळ्यात ओढणारा 'असा' अडकला

लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ४० हून अधिक उच्चशिक्षित महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सराईत भामट्याला अहमदाबाद पोलिसांनी इंदूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. ...

Ashok Kharat Case: खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना दणका, तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Ashok Kharat Case: A blow to those who made the videos of the victims of the Kharat case viral, a case has been registered against three | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना दणका,तिघांविरोधात गुन्हा दाखल   

Ashok Kharat Case: अशोक खरातने शोषण केलेल्या अनेक पीडित महिलांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करणाऱ्यांना दणका देणारं पाऊल पोलिसांनी उचललं आहे. अशा प्रकारे पीडित महिलांचे व्हिडीओ शेअर केल्या प्रकरणी पोलिसांनी आज राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे.  ...

१८ लाखांची कॅश, ३ मजली बंगला आणि ५ प्लॉट; सिंचन विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड - Marathi News | Odisha Vigilance Seizes 18 Lakh Cash JCB and Concrete Mixer from Irrigation SDO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१८ लाखांची कॅश, ३ मजली बंगला आणि ५ प्लॉट; सिंचन विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड

ओडिशात सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यात मोठं घबाड सापडलं आहे. ...