लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

जुगारामुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर दुख:चा डोंगर; एकाची हत्या, दुसऱ्याला अटक! - Marathi News | Gambling brings grief to two families at once; one killed, another arrested! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुगारामुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर दुख:चा डोंगर; एकाची हत्या, दुसऱ्याला अटक!

Yavatmal Murder: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात जुगार खेळताना झालेल्या वादातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ...

Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले... - Marathi News | Video: Dog kept barking at passersby; gang beat owner with sticks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...

या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं? - Marathi News | Shweta was murdered by her married lover; After refusing to marry, the car was driven into a lake, the lover drowned and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

श्वेताने आणि रवि अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रवि विवाहित होता, पण श्वेतासोबत लग्न करण्यासाठी पत्नीला सोडायलाही तयार झाला होता. ...

दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं?  - Marathi News | Hyderabad Family Of Five, Including 2-Year-Old, Found Dead, Suicide Suspected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळलं; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 

Family Of Five Found Dead In Hyderabad: हैदराबादमधील मियापूर पोलिस स्टेशन परिसरात दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली. ...

झोपेतच चाकूने पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात हजर होत दिली खूनाची कबुली - Marathi News | Husband murdered his wife at Lohara in Jalgaon the mystery of the murder is in the bouquet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झोपेतच चाकूने पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात हजर होत दिली खूनाची कबुली

जळगावात झोपेतच पत्नीची चाकूने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची आदलाबदली, शासकीय कर्मचाऱ्याचे ४० हजार लंपास - Marathi News | ATM card swapped on pretext of helping, government employee loses Rs 40,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची आदलाबदली, शासकीय कर्मचाऱ्याचे ४० हजार लंपास

मदत करण्याच्या बहाण्याने डल्ला, बँकेत उभे असतानाच चोराने पैसे लंपास केले ...

आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | pimpari-chinchwad news three arrested for stealing data from IT company, causing loss of Rs 82 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक

- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची बाणेर येथील कंपनीत छापा टाकून कारवाई ...

रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक - Marathi News | pimpari-chinchwad crime Police officer cheated of Rs 54 lakhs in the name of booking a flat in Ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक

पिंपरी : रावेत येथील देवकर प्लाझा बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली एका पोलिसाची ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात ... ...