लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा! - Marathi News | Mother-in-law used to beat her by pulling her hair, husband took dowry...; Nikki's mother made a shocking revelation about her son-in-law! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!

Nikki Murder Case: ग्रेटर नोएडामधील कासना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या निक्की हत्या प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. ...

"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा - Marathi News | greater noida nikki murder case vipin eye father new mercedes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील निक्की हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. ...

३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा - Marathi News | Rajasthan Crime: 30-year-old wife killed 60-year-old husband with help of lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा

Rajasthan Crime: पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. ...

गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला! - Marathi News | Pregnant wife brutally murdered, husband cuts up body and hides it; Shocking incident shakes the area! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!

महेंद्र आणि स्वाती यांच्यात काही दिवसांपासून घरगुती वाद होत होता. याच वादातून महेंद्रने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केली. ...

बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले? - Marathi News | The first reaction of the husband accused of burning his wife alive, what was the reason behind his wife's murder? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?

नोएडा येथील निक्की नावाच्या महिलेच्या मृत्यू प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. तिचा पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत असल्याचा आरोप आहे. ...

बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न - Marathi News | greater noida nikki murder case husband vipin encounter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न

ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नी निक्कीला जाळून मारणाऱ्या पती विपिनचा एन्काउंटर करण्यात आला आहे. ...

Pune Crime : गांजा विक्री प्रकरणात उत्तर प्रदेशातील तरुण गजाआड;तीन किलो गांजा जप्त - Marathi News | Pune Crime Youth from Uttar Pradesh arrested in ganja sale case Three kg of ganja seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : गांजा विक्री प्रकरणात उत्तर प्रदेशातील तरुण गजाआड;तीन किलो गांजा जप्त

आरोपींनी गांजा कोठून आणला, तसेच ते कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होते, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. ...

"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..." - Marathi News | greater noida dowry murder nikki husband in laws booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."

ग्रेटर नोएडामधून हुंड्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...