लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल! - Marathi News | Sister-in-law's dirty deed by entering widowed sister-in-law's bedroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील मुंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला. ...

आधी मंत्र्यावर हल्ला, आता पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये चाललंय काय? - Marathi News | Bihar Election 2025: First attack on minister, now assault on police officer; Bihar returns to its old colors before elections..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मंत्र्यावर हल्ला, आता पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये चाललंय काय?

या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

चाळीसगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी - Marathi News | Former corporator attacked in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उदघाटन झाले होते... ...

Sangli: मिरजेत इमारतीचे बांधकाम कोसळून मजूर ठार, सहा जखमी; गुन्हा दाखल - Marathi News | Laborer killed, six injured in building collapse in Miraj; Case registered | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत इमारतीचे बांधकाम कोसळून मजूर ठार, सहा जखमी; गुन्हा दाखल

एकाची प्रकृती गंभीर, जखमी मजुरांना रुग्णालयात हलविण्यात आले ...

उसने पैसे देवाण-घेवाणीवरून झाले किरोकोळ वाद; हॉटेल चालकाच्या मानेत चाकू खूपसून वेटरने केला खून - Marathi News | pune crime waiter kills hotel owner by stabbing him in the neck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसने पैसे देवाण-घेवाणीवरून झाले किरोकोळ वाद; हॉटेल चालकाच्या मानेत चाकू खूपसून वेटरने केला खून

पहिल्या दोन वेळा शेट्टी यांनी त्याला पैसे दिले परंतु वारंवार त्याने पैसे मागायला सुरवात केली, त्यामुळे शेट्टी यांनी त्याला आधी काम चांगले कर मगच पैसे देईल असे सांगितले आणि पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे उमेशला शेट्टी यांचा राग आला होता. ...

"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? - Marathi News | "A lot of debt..."; Husband and wife Sachin-Shivani first poisoned their four-year-old son and then killed themselves; What was in the note? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?

Crime News: मुलाचा मृतदेह घरात पडलेला होता, तर पती आणि पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होते.  ...

"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या - Marathi News | "My son was shot dead by his mother-in-law, my son was lying in a pool of blood"; Husband murdered within three months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या

लग्नानंतर तीन महिन्यातच पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीची गोळ्या घालून हत्या केली. ...

घरगुती वाद टोकाला, मुलासह सुनेच्या मारहाणीत आईच्या मृत्यूने धाराशिव हादरले! - Marathi News | Mother dies after being beaten by son and daughter-in-law over domestic dispute; Dharashiv shocked! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :घरगुती वाद टोकाला, मुलासह सुनेच्या मारहाणीत आईच्या मृत्यूने धाराशिव हादरले!

लोहारामधील धक्कादायक घटनेत मुलगा आणि सूनेने खून केल्यानंतर रचला आईच्या आत्महत्येचा बनाव ...