लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

आमदार शिवाजी पाटील यांच्यावर ‘हनी ट्रॅप’चा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा दाखल; १० लाखांची केली मागणी - Marathi News | Attempted honey trap on Chandgad MLA Shivaji Patil case registered in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार शिवाजी पाटील यांच्यावर ‘हनी ट्रॅप’चा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा दाखल; १० लाखांची केली मागणी

सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर अश्लील फाेटाे पाठविले. ...

बॅनर लावण्यावरून वाद; युवकावर कोयत्याने हल्ला;चिंचवड येथील घटना - Marathi News | pimpari-chinchwad crime controversy over putting up a banner; Youth attacked with a crowbar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बॅनर लावण्यावरून वाद; युवकावर कोयत्याने हल्ला;चिंचवड येथील घटना

Pimpri-Chinchwad Crime: संशयितांसोबत काही दिवसांपूर्वी बॅनर लावण्यावरून झालेल्या बाचाबाचीच्या रागातून संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. ...

घायवळ प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांचा इशारा - Marathi News | pune crime nilesh ghayval case Will not support anyone in the case of injury; Ajit Pawar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घायवळ प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांचा इशारा

- अजित पवार म्हणाले. पुणे असो किंवा इतर कुठेही असो, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते, आणि मी त्यात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. ...

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले - Marathi News | Robbery at Union Minister Raksha Khadse's petrol pump; Employees beaten up, lakhs of rupees looted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कुख्यात गुंड घायवळला परवाना; परब-कदम आमने-सामने - Marathi News | License to Pune Gangster Sachin Ghaywal; Shivsnea Anil Parab- yogesh kadam face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुख्यात गुंड घायवळला परवाना; परब-कदम आमने-सामने

आ. परब यांनी पत्रपरिषद घेत कदम पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले. सचिनवर गुन्हे दाखल नसले तरी पोलिसांच्या अहवालात तो गुंडाचा भाऊ असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे नमूद आहे. ...

Mumbai Crime: धारावीत बहिणीच्या प्रियकराची हत्या, कारखान्यात थरार - Marathi News | Sister's boyfriend murdered in Dharavi, shock in factory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: धारावीत बहिणीच्या प्रियकराची हत्या, कारखान्यात थरार

Mumbai Crime: घटनेची वर्दी लागताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ...

दरोड्यातील तिघे संशयित जेरबंद; पोलिस पथकाची हैदराबादमध्ये कारवाई  - Marathi News | three suspects arrested in robbery police team conducts operations in hyderabad | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दरोड्यातील तिघे संशयित जेरबंद; पोलिस पथकाची हैदराबादमध्ये कारवाई 

आणखी एक पथक रवाना, इतरांचा शोध सुरूच ...

आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही - Marathi News | IPS officer harassed by superiors, not even allowed to attend father's funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही

चंडीगड : हरयाणाचे आयपीएस अधिकारी वाय. पूरनकुमार यांनी चंडीगडमधील निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळावरून सापडलेल्या ८ पानी ‘शेवटच्या ... ...