लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा - Marathi News | bmc election 2026 AB form stolen from BJP office sion police register case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप कार्यालयातून एबी फॉर्म चोरीला; सायन पोलिसांत गुन्हा

शिल्पा केळुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' औषधाने घात केला? - Marathi News | Suspicious death of 30-year-old man who went to hotel with girlfriend; Was 'that' drug the cause of death? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' औषधाने घात केला?

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा हॉटेलच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...

Pune Crime : ..तेव्हा कारवाई केली असती, तर आज माझा बाप मेला नसता; कुटुंबीयांचे गंभीर आरोप - Marathi News | Pune Crime If action had been taken then, my father would not have died today; Serious allegations by family members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तेव्हा कारवाई केली असती, तर आज माझा बाप मेला नसता; कुटुंबीयांचे गंभीर आरोप

त्यांनी पैसे खाल्ले आहे. त्याचवेळी कारवाई केली असते तर आज माझा बाप मेला नसता... हे सर्व घडलं नसत; असं म्हणत  कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहे.     ...

बायकोचे टोमणे अन् बेरोजगारीचा राग... चहा देण्यास नकार देताच पतीने तीन मुलांच्या आईला संपवलं - Marathi News | Wife's taunts and anger over unemployment... Husband kills mother of three after she refuses to serve him tea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोचे टोमणे अन् बेरोजगारीचा राग... चहा देण्यास नकार देताच पतीने तीन मुलांच्या आईला संपवलं

सासरी 'घरजावई' म्हणून राहणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने केवळ चहा बनवण्यास नकार दिला म्हणून आपल्या पत्नीला संपवले. ...

पुणे हादरले! अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाने संपविले आयुष्य; जमिनीवरून वाद... - Marathi News | Pune shaken! On the eve of elections, an accused in 'MCOCA' ended his life; Ajit Pawar ncp farukh shaikh candidate's name in the suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे हादरले! अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाने संपविले आयुष्य; जमिनीवरून वाद...

Pune Sadiq Kapoor Suicide : प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीवरून सादिक कपूर आणि संबंधित व्यक्तींमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. ...

‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ने केली मंगेश काळोखेंची हत्या; राजकीय वैमनस्यातून काढला काटा; दोघांना अटक - Marathi News | contract killer kills mangesh kalokhe political enmity is resolved two more arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ने केली मंगेश काळोखेंची हत्या; राजकीय वैमनस्यातून काढला काटा; दोघांना अटक

राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली.  ...

Vasai: वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करणारा आरोपी मुंब्य्रात अटक, नेमके प्रकरण काय? - Marathi News | Accused who shot sister in Vasai arrested in Mumbra | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करणारा आरोपी मुंब्य्रात अटक, नेमके प्रकरण काय?

वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करणारा आरोपीला मुंब्य्रातून जेरबंद अटक करण्यात आली आहे. ...

कर्जाचे हप्ते कंपनीत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले; फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक - Marathi News | Loan installments were used for personal gain instead of paying them to the company; Finance company employees cheated them of lakhs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्जाचे हप्ते कंपनीत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले; फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक

Wardha : तक्रारकर्ता हे ९ सप्टेंबर २०२३ पासून १३ एप्रिल २०२५ पर्यंत आर्वी येथील शाखेत ब्रँच मॅनेजर पदावर कार्यरत होते. याच कार्यकाळात आरोपी हे कंपनीमध्ये संघम मॅनेजर म्हणून काम करीत होते. ...