Nikita Godishla murder: अमेरिकेतील मेरीलँडमध्ये २७ वर्षीय निकिता गोडिशलाचा मृतदेह तिच्या माजी प्रियकराच्या फ्लॅटमध्ये आढळला. आरोपी अर्जुन शर्माने हत्येनंतर स्वतःच तक्रार दिली आणि भारत गाठले. वाचा सविस्तर. ...
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या प्रकरणाचे पुणे कनेक्शनही उघड झाले आहे. ...
Kalyan Crime news: मित्राच्या मदतीने सासूने सुनेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर सुनेचा मृतदेह वालधुनी पुलाच्या खाली फेकण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येचे कारण समोर आले आहे. ...