लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं - Marathi News | Father saved his life by donating a kidney, paid off a debt for treatment; but the same son ended his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किडनी दिली, कर्ज काढलं, लेकासाठी सर्वस्व पणाला लावलं; पण पित्याचं बलिदान व्यर्थ गेलं!

ज्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बापाने स्वतःची किडनी दिली, उपचारांसाठी लाखो रुपयांचे कर्ज काढले, त्याच मुलाने हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ...

क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्.. - Marathi News | The height of cruelty! Husband kills wife because food was delayed; stays by her body and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..

शेतावरून काम करून आल्यानंतर जेवण मिळायला थोडा उशीर झाला, या कारणावरून संतापलेल्या एका नराधम पतीने आपल्या पत्नीला संपवले! ...

चालतं-फिरतं 'पाप' उघड : आलिशान कारमध्ये सुरू होतं लिंगनिदान केंद्र, बोगस डॉक्टर अटकेत - Marathi News | walking sin exposed diagnostic centre was opened in a luxury car bogus doctor arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चालतं-फिरतं 'पाप' उघड : आलिशान कारमध्ये सुरू होतं लिंगनिदान केंद्र, बोगस डॉक्टर अटकेत

बार्शीत शेतात कार लावून व्हायची 'चिमुकल्यांची कत्तल' ...

भावाचा बदला घेण्याचा प्रयत्न अंगाशी; घर पेटवताना आरोपी स्वतःच आगीत होरपळला, थरार CCTV मध्ये कैद - Marathi News | Backfired Revenge Accused Caught in His Own Trap While Trying to Set Brother Home Ablaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाचा बदला घेण्याचा प्रयत्न अंगाशी; घर पेटवताना आरोपी स्वतःच आगीत होरपळला, थरार CCTV मध्ये कैद

बंगळुरुमध्ये जमिनीच्या वादातून सख्या भावाचे घर जाळण्याचा प्रयत्न झाला. ...

झरे येथील जिल्हा बँकेचे २२ लॉकर तोडून दागिने लंपास; ९ लाख ३० हजारांची चोरी - Marathi News | 22 lockers of the district bank in Jhare Sangli were broken into and jewellery was looted; Rs 9 lakh 30 thousand stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झरे येथील जिल्हा बँकेचे २२ लॉकर तोडून दागिने लंपास; ९ लाख ३० हजारांची चोरी

बँकेची रोकड सुरक्षित, ग्राहकांशी संपर्क सुरू, झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा बँक शाखेतील लॉकर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. ...

एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा - Marathi News | More than one lakh people could have died; Two Indians committed a major crime in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा

दोघेही अमेरिकेत ट्रक चालवतात. ...

२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले? - Marathi News | 29 kg gold, cash, DRI busted a racket; Where was the action taken, how many crores were found in the raid? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?

महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली. सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा डीआरआयने पर्दाफाश केला.  ...

'तुला कुणी तरी करणी केली..' भीती दाखवून मांत्रिकाने शिक्षित तरुणाला फसविले - Marathi News | 'Someone did something to you..' The sorcerer deceived the educated young man by showing fear | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तुला कुणी तरी करणी केली..' भीती दाखवून मांत्रिकाने शिक्षित तरुणाला फसविले

Nagpur : 'तुला भूतबाधा झाली आहे, ही बाधा उतरविली नाही तर मोठे संकट येईल', अशी भीती दाखवून एका तरुणास १ लाख ४५ हजार ५०० रुपयांनी गंडविणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकास वेलतूर (ता. कुही) पोलिसांनी अटक केली. ...