लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कारमध्ये अचानक स्फोट अन् काही मिनिटांतच गाडीचा कोळसा; सोनपेठ-पाथरी रस्त्यावरील थरार! - Marathi News | Parbhani: Burning Car Incident in Sonpeth: Major Explosion Leads to Car Fire, Driver Narrowly Escapes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कारमध्ये अचानक स्फोट अन् काही मिनिटांतच गाडीचा कोळसा; सोनपेठ-पाथरी रस्त्यावरील थरार!

सोनपेठ-पाथरी रस्त्यावर धावत्या कारला आग; स्फोटाचा आवाज झाला अन् चालक बाहेर पडला ...

टीडब्ल्यूजे घोटाळा: छ संभाजीनगर जिल्ह्यातील ३८० गुंतवणूकदारांची १० कोटींची फसवणूक - Marathi News | TWJ scam: 380 investors in Chhatrapati Sambhajinagar district cheated of over Rs 10 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टीडब्ल्यूजे घोटाळा: छ संभाजीनगर जिल्ह्यातील ३८० गुंतवणूकदारांची १० कोटींची फसवणूक

३४ गुंतवणूकदार आले समोर; प्राथमिक तक्रारींवरून दहा कोटींपेक्षा अधिक घोटाळ्याची रक्कम ...

स्वत:ला गोरक्षक म्हणवत PSIची पोलिस अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ करून मारहाण, थेट निलंबन - Marathi News | Calling himself a cow vigilante, PSI abused, beat and threatened police officers, suspended PSI Navnath Patodkar in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वत:ला गोरक्षक म्हणवत PSIची पोलिस अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ करून मारहाण, थेट निलंबन

शहर पोलिस दलात कार्यरत पीएसआय नवनाथ पाटोदकर तडकाफडकी निलंबित ...

निवडणूक वादातून नागावच्या सरपंचासह आठजणांना मारहाण, कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हा - Marathi News | Eight people including the sarpanch of Nagaon kolhapur were beaten up in anger for not cooperating with the Congress party candidate in the Panchayat Samiti elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणूक वादातून नागावच्या सरपंचासह आठजणांना मारहाण, कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हा

दरम्यान एका हॉटेलमध्ये सतपाल मगदूम व नरके गटाचे काही तरुण यांच्यात बाचाबाची झाली होती. काहींनी मध्यस्थी करून वाद थांबविला होता ...

गोसावी कुटुंबाचा आधारच गेला! साक्री शहरावर शोककळा, बाप-लेकासह पुतण्याचा अंत - Marathi News | The Gosavi family's support is gone! Sakri city in mourning, death of nephew along with father and son | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गोसावी कुटुंबाचा आधारच गेला! साक्री शहरावर शोककळा, बाप-लेकासह पुतण्याचा अंत

पिंपळनेरमधील या रक्तरंजित घटनेत मृत्युमुखी पडलेले सुरेश सुपडूगिर गोसावी आणि त्यांचा एकुलता मुलगा साहिल गोसावी यांच्या जाण्याने गोसावी परिवार उघड्यावर पडला. ...

Bhigwan Case: आई अन् मुलीची भेट; कोर्टासमोर हजर करून जबाबही नोंदवले, नेमकं काय म्हणाले पोलीस? - Marathi News | Mother and daughter meet; They were presented before the court and their statements were recorded, what exactly did the police say? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई अन् मुलीची भेट; कोर्टासमोर हजर करून जबाबही नोंदवले, नेमकं काय म्हणाले पोलीस?

या घटनेत कायदा सुव्यवस्था राखणे प्रत्येकाची जबाबदारी असून ती राखण्यासाठी आम्ही आवाहन करीत आहोत ...

वडीगोद्री उड्डाणपुलावर धावत्या कारने घेतला पेट; चार प्रवाशांनी वेळीच उड्या घेतल्याने अनर्थ टळला - Marathi News | Car Catches Fire on Wadigodri Flyover in Jalna; 4 Passengers Escape Safely | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडीगोद्री उड्डाणपुलावर धावत्या कारने घेतला पेट; चार प्रवाशांनी वेळीच उड्या घेतल्याने अनर्थ टळला

बीडहून छत्रपती संभाजीनगरला जात असताना कारने अचानक पेट घेतला; काही सेकंद उशीर झाला असता तर... ...

बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा “बाबू भैया” कोण ? बुधवार पेठेतील मोठं रॅकेट उघड - Marathi News | Pune Crime Who is Babu Bhaiya who brought Bangladeshi women to Pune? Big racket in Budhwar Peth exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा “बाबू भैया” कोण ? बुधवार पेठेतील मोठं रॅकेट उघड

- पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत कारवाई करत २२ महिलांना ताब्यात घेतले होते. ...