लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला कारावास; हिंगोली पोक्सो न्यायालयाचा निकाल - Marathi News | Hingoli District Court Sentences Headmaster to 5 Years Imprisonment for Assaulting Students in POCSO Case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला कारावास; हिंगोली पोक्सो न्यायालयाचा निकाल

हा महत्त्वपूर्ण निकाल २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने - गाडेकर यांनी सुनावला. ...

दिल्ली विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; ५.४२ कोटींचं सोनं-चांदी, लक्झरी घड्याळ जप्त - Marathi News | delhi airport custom department seize gold silver and expensive watches from woman who has us passport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; ५.४२ कोटींचं सोनं-चांदी, लक्झरी घड्याळ जप्त

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत एका महिला प्रवाशाकडून कोट्यवधी रुपयांचं सोनं, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि परदेशी चलन जप्त केलं आहे. ...

दारूच्या नशेत शिवीगाळ, मारहाण ; त्रासाला कंटाळून मुलाने नायलॉन दोरीने गळा आवळून केली बापाची हत्या - Marathi News | Abused and beaten while drunk; Tired of the harassment, the son strangled his father with a nylon rope and killed him | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारूच्या नशेत शिवीगाळ, मारहाण ; त्रासाला कंटाळून मुलाने नायलॉन दोरीने गळा आवळून केली बापाची हत्या

Chandrapur : दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाणीच्या त्रासाला कंटाळून मुलाने आपल्या वडिलांची नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना भिसी येथे सोमवारी उघडकीस आली आहे. ...

धक्कादायक घटना! भेसळयुक्त दुधामुळे किडनी फेल, चार जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल - Marathi News | Shocking incident! Kidney failure due to adulterated milk, four people die, 12 admitted to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक घटना! भेसळयुक्त दुधामुळे किडनी फेल, चार जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल

भेसळयुक्त दूध खाल्ल्याने मोठ्या संख्येने गावकरी आजारी पडले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ४८ तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तपास पथक नमुने गोळा करत आहे. ...

नात्याला काळीमा! मुलानेच आईला संपवलं; संपत्तीच्या हव्यासापोटी मावशीसोबत मिळून रचला कट - Marathi News | jayalakshmi murder case karnataka son and sister murder together know how the secret was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! मुलानेच आईला संपवलं; संपत्तीच्या हव्यासापोटी मावशीसोबत मिळून रचला कट

कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील जयलक्ष्मी यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण आता हत्येचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. ...

Video: तुझा 'रेट' काय? लाईव्ह शोमध्ये प्रसिद्ध गायिकेचा अपमान; अँकरला चपलेने झोडले... - Marathi News | Bhojpuri Singer Nisha Upadhyay : What is your 'rate'? singer insulted in live show | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: तुझा 'रेट' काय? लाईव्ह शोमध्ये प्रसिद्ध गायिकेचा अपमान; अँकरला चपलेने झोडले...

Bhojpuri Singer Nisha Upadhyay : व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

लातूर हादरलं! संशयावरून ३२ विद्यार्थ्यांना काठीने झोडपलं; 'त्या' शिक्षकाविरुद्ध प्राचार्यांचीच तक्रार - Marathi News | Latur School Shock: 32 Hostel Students Brutally Beaten by Teacher; Accused Arrested in Ahmedpur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर हादरलं! संशयावरून ३२ विद्यार्थ्यांना काठीने झोडपलं; 'त्या' शिक्षकाविरुद्ध प्राचार्यांचीच तक्रार

विद्यार्थ्यांवर संशय घेतला आणि बेदम मारहाण केली; अहमदपूर पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या ...

सातबारा उताऱ्यावरील मालकी हक्काची तपासणीच नाही, ‘मुंढवा’ गैरव्यवहारासारखी प्रकरणे वाढण्याची शक्यता - Marathi News | There is no verification of ownership rights on the Satbara Utara, cases like the 'Mundhwa' scam are likely to increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यावरील मालकी हक्काची तपासणीच नाही, ‘मुंढवा’ गैरव्यवहारासारखी प्रकरणे वाढण्याची शक्यता

राज्य सरकारने नव्याने जारी केलेल्या अकृषक परवानगीसंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात याबाबत अस्पष्टता असल्यानेच अशा प्रकरणांना कोण जबाबदार राहील, असा प्रश्न महसूल अधिकारी विचारत आहेत ...