लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Crime News : किचनमधील वाद जीवावर बेतला; सिलिंडर टाकी डोक्यात घालून तरुणाचा खून - Marathi News | pimpari-chinchwad crime News news argument in kitchen ends in death; Young man murdered by putting cylinder tank on his head | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : किचनमधील वाद जीवावर बेतला; सिलिंडर टाकी डोक्यात घालून तरुणाचा खून

जेवण बनविण्याच्या कारणावरून झाला वाद; सिलिंडर टाकी डोक्यात घालून तरुणाचा खून ...

१२ वर्षांच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव; शाळेतील 'त्या' कृत्याने घरचे रागावतील म्हणून रचला प्लॅन - Marathi News | 12-year-old boy fakes his own kidnapping; plans to make family angry with 'that' act at school | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१२ वर्षांच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव; शाळेतील 'त्या' कृत्याने घरचे रागावतील म्हणून रचला प्लॅन

Bhandara : शाळेत खोडसाळपणा केला; त्यामुळे शिक्षक रागावले. आता शिक्षा होणार, घरी कळल्यावर घरूनही मार मिळणार ! अखेर त्याने एआयला सल्ला विचारला. ...

केज-अहिल्यानगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; माजी सैनिकासह ५ जण जखमी - Marathi News | Beed Crime: Kaij Accident: 5 Injured as Two Cars Collide Head-On Near Kadamwadi on Ahmedpur-Ahilyanagar Highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज-अहिल्यानगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; माजी सैनिकासह ५ जण जखमी

दोन कारच्या भीषण धडकेत ५ जण रक्ताच्या थारोळ्यात, पोलिसांची धाव ...

Kolhapur Crime News: किरकोळ झाला वाद... तरी थेट पाडतात मुडदा, ६२ खून; इचलकरंजी परिसर गुन्ह्यांचा हॉटस्पॉट - Marathi News | Increase in murders due to petty disputes in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime News: किरकोळ झाला वाद... तरी थेट पाडतात मुडदा, ६२ खून; इचलकरंजी परिसर गुन्ह्यांचा हॉटस्पॉट

पोलिसांचा धाक कमी झाला आहे की अर्थपूर्ण घडामोडींमुळे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात?  ...

सुट्टीचा आनंद ठरला जीवघेणा! सख्ख्या भावांसह तीन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar NEws: Sillod Tragedy: 3 School Students Drown in Nanegaon Lake Including Two Real Brothers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुट्टीचा आनंद ठरला जीवघेणा! सख्ख्या भावांसह तीन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा

पोहायला गेले अन् परतलेच नाही; ९ तासांच्या अथक परिश्रमानंतर तलावातून काढले तिघांचे मृतदेह ...

एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील... ‘त्या’ शेवटच्या चिठ्ठीत अनेक खुलासे; डॉक्टर तरुणीच्या मित्राला अटक - Marathi News | One day you will be found in the fridge... Many revelations in 'that' last note; Doctor girl's friend arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक दिवस तू फ्रीजमध्ये सापडशील... ‘त्या’ शेवटच्या चिठ्ठीत अनेक खुलासे; डॉक्टर तरुणीच्या मित्राला अटक

तरुणीचा मानसिक छळ झाल्याचे उघड ...

संतापजनक! कॉलेजमध्ये लेक्चरर झाला हैवान; होमवर्क न केल्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण - Marathi News | telangana medak polytechnic college lecturer brutally beat students for homework | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! कॉलेजमध्ये लेक्चरर झाला हैवान; होमवर्क न केल्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चररने विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

Kolhapur: एसआयटीच्या प्रमुखपदी रामदास इंगवले, बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांचा पुन्हा शोध - Marathi News | SIT formed to search for former Sarpanch Mahesh Dinkar Pilankar of Patgaon Deputy Superintendent of Police Ramdas Ingavale appointed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: एसआयटीच्या प्रमुखपदी रामदास इंगवले, बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांचा पुन्हा शोध

आठजणांची एसआयटी  ...