लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

महाराष्ट्र हादरला! शिक्षिकेचा मोबाईल हॅक केला, व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला लावलं आणि म्हणाला, 'तू जर शरीरसंबंध ठेवले नाही, तर...' - Marathi News | Maharashtra shocked! Teacher's mobile phone hacked, made her undress on video call and said, 'If you don't have sex, then...' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाराष्ट्र हादरला! शिक्षिकेचा मोबाईल हॅक केला, व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला लावलं आणि म्हणाला, 'तू जर शरीरसंबंध ठेवले नाही, तर...'

Maharashtra Crime: बुलढाणा जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली. एका शिक्षिकेचा २७ वर्षीय तरुणाने मोबाईल हॅक केला. मोबाईलमधील माहिती आणि फोटोच्या आधारे अश्लील व्हिडीओ बनवले. प्रकरण थेट शारीरिक संबंधापर्यंत गेलं.  ...

१०० रुपये दिले नाही म्हणून मुलाने बल्लीने फोडले बापाचे डोके ! - Marathi News | Son smashes father's head with a ball for not paying Rs. 100! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१०० रुपये दिले नाही म्हणून मुलाने बल्लीने फोडले बापाचे डोके !

Amravati : अवघ्या १०० रुपयांसाठी पोटच्या मुलाने वडिलांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोपालनगर भागातील शिवनेरी कॉलनीलगतच्या मत्स्यगंधा कॉलनी परिसरात घडली. ...

"रामकथा ऐकतानाच डल्ला!"; गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला तलाठ्याचे सोन्याचे गंठण पळवले - Marathi News | Beed Crime: Devotee Targeted at Religious Event! Gold Chain Worth ₹2.37 Lakh Stolen from Woman at Ramkatha in Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :"रामकथा ऐकतानाच डल्ला!"; गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिला तलाठ्याचे सोन्याचे गंठण पळवले

धार्मिक कार्यक्रमात चोरी! भाविकांनो, दागिन्यांची काळजी घ्या; केजमधील घटना. ...

'तुझे पुन्हा लग्न लावून देतो..' वडिलांनी पळून गेलेल्या मुलीला घरी बोलावून ठेवले डांबून, हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय - Marathi News | 'I will get you married again..' Father calls runaway daughter home and keeps her in custody, High Court gives important decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तुझे पुन्हा लग्न लावून देतो..' वडिलांनी पळून गेलेल्या मुलीला घरी बोलावून ठेवले डांबून, हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

Nagpur : आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला घरामध्ये बळजबरीने डांबून ठेवून तिचा शारीरिक-मानसिक छळ करणाऱ्या कुटुंबीयांना उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली आणि संबंधित प्रेमीयुगुलाचे पुन्हा मिलन झाले. ...

सिलेंडरचा काळाबाजार! भिवंडीत शिधावाटप भरारी पथकाची धडक कारवाई, ८४ सिलेंडर केले जप्त - Marathi News | Black market in cylinders! Ration distribution flying squad conducts raid in Bhiwandi, 84 cylinders seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिलेंडरचा काळाबाजार! भिवंडीत शिधावाटप भरारी पथकाची धडक कारवाई, ८४ सिलेंडर केले जप्त

अनेक भागात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाकडून भरारी पथक नेमून कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. ...

'सोबत दारू पिले पण वाद जिवावर उठले!'; पैठणखेड्यात मित्रानेच केला मित्राचा अंत, थरार उघड - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Crime: Bidkin Police Solve Paithankheda Murder Case in 24 Hours; Friend Arrested for Strangling Friend Over Liquor Dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सोबत दारू पिले पण वाद जिवावर उठले!'; पैठणखेड्यात मित्रानेच केला मित्राचा अंत, थरार उघड

पैठणखेडा हत्याकांडाचा २४ तासांत उलगडा; दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा ...

ऊसतोड मुकादमाची २२ लाखांची फसवणूक; माजलगावच्या पोट-मुकादमावर गुन्हा दाखल - Marathi News | Sugarcane cutting case: Fraud of Rs 22 lakh 80 thousand; Case registered against Majalgaon sub-case | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोड मुकादमाची २२ लाखांची फसवणूक; माजलगावच्या पोट-मुकादमावर गुन्हा दाखल

३२ मजूर आणि वाहनांच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक, बीडमधील खळबळजनक प्रकार ...

मोफत गोवऱ्या, लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला; तिघांना अटक - Marathi News | Sattur attacks cemetery employee over free cow dung firewood three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोफत गोवऱ्या, लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्ला; तिघांना अटक

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कर्मचाऱ्याने अंत्यविधीसाठी लागणाऱ्या गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व लाकडे मोफत दिली होती. ...