लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांना घाबरून पळाले अन्... - Marathi News | Three youths die in goods train collision in Palghar, flee from police in fear | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांना घाबरून पळाले अन्...

पोलिसांनी पाठलाग केल्याने घाबरून पळालेल्या तीन तरुणांना पालघर रेल्वे स्थानकादरम्यान एका मालगाडीने उडवल्याने झालेल्या अपघातात तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

विद्यार्थीनींकडून लादी आणि भींती पुसून घेणे पुसणे पडले महागात ! मेश्राम यांचा काढला पदभार - Marathi News | The students' efforts to wipe the floors and walls proved costly! Meshram was removed from his post. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थीनींकडून लादी आणि भींती पुसून घेणे पुसणे पडले महागात ! मेश्राम यांचा काढला पदभार

Bhandara : परिचारिकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींकडून आयसीयू मधील लादी आणि भींती पुसून घेणे अखेर परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या परिसेविका तसेच सफाई कर्मचाऱ्यांनाही महागात पडले. ...

कलर प्रिंटर, स्कॅनर... यूट्यूबवर Video पाहिला; कर्ज फेडण्यासाठी घरातच छापल्या नोटा - Marathi News | installed color printer room learned method youtube print fake currency | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कलर प्रिंटर, स्कॅनर... यूट्यूबवर Video पाहिला; कर्ज फेडण्यासाठी घरातच छापल्या नोटा

गुजरातच्या राजकोटमध्ये खोट्या नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

केडगाव स्टेशन परिसरात पहाटे गोळीबार; जमिनीच्या वादातून प्रकार, नागरिकांमध्ये खळबळ - Marathi News | Firing in the early morning in Kedgaon station area; Incident over land dispute, stirs up panic among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केडगाव स्टेशन परिसरात पहाटे गोळीबार; जमिनीच्या वादातून प्रकार, नागरिकांमध्ये खळबळ

लोकवस्तीमध्ये अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे नागरिकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे ...

Crime News : दहा मिनिटांत परत येतो म्हणत नेले अन्… सौरभ कसबेच्या मृत्यूमागे नेमके काय ? - Marathi News | pune crime News: He said he would be back in ten minutes and what exactly is behind Saurabh Kasbe's death? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा मिनिटांत परत येतो म्हणत नेले अन्… सौरभ कसबेच्या मृत्यूमागे नेमके काय ?

सौरभ कसबेच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी ...

LPG Gas Crisis: सांगलीत तीन एजन्सीवर गुन्हे दाखल; ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त - Marathi News | LPG Gas Crisis Cases registered against three agencies in Sangli, Goods worth Rs 71 thousand seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :LPG Gas Crisis: सांगलीत तीन एजन्सीवर गुन्हे दाखल; ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात ३७ गॅस एजन्सी, ३१ हॉटेल्सची तपासणी ...

Sangli: मिरजेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Suspicious death of Assistant Police Sub Inspector in Miraj, body found in car | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह

मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाटा परिसरात डांगे हे त्यांच्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले ...

डीएनए चाचणीत त्याचाच मुलगा पण स्विकारण्यास दिला नकार; घरात न येऊ देता पती अन् सासूने केली बेदम मारहाण - Marathi News | He refused to accept his own son in the DNA test; He was beaten up by his husband and mother-in-law for not allowing him to enter the house. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डीएनए चाचणीत त्याचाच मुलगा पण स्विकारण्यास दिला नकार; घरात न येऊ देता पती अन् सासूने केली बेदम मारहाण

Chandrapur : पत्नीला व मुलाला घरी नेत नसल्याने जबरदस्तीने घरी गेलेल्या पत्नीला पती व सासूने निर्दयतेने बेदम मारहाण केल्याची घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे घडली. ...