लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून... - Marathi News | This happened in Maharashtra! Son chopped his father into pieces with an axe for putting leftover food on his plate, stuffed it in a sack... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...

जेवताना ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या शुल्लक कारणावरून मुलाने वडिलांसोबत वाद घातला आणि त्यानंतर थेट कुऱ्हाडीने हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून तो नदीत फेकून दिला. पण, ही घटना उघडकीस कशी आली? ...

२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं - Marathi News | Jhansi Crime: Rachna Yadav dead body found, police arrested her lover Sanjay patel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

९ ऑगस्टला संजयने रचनाला भेटण्यासाठी बोलावले आणि तिचा गळा दाबला. त्यानंतर आरोपींनी मिळून तिच्या मृतदेहाचे ७ तुकडे केले ...

ट्रेडिंगमध्ये पैसे बुडाल्याने मित्राच्या नावे परस्पर कर्ज काढले; विश्वासघाती तरुणावर गुन्हा - Marathi News | A mutual loan was taken out in the name of a friend after losing money in trading; A crime was committed against a treacherous youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रेडिंगमध्ये पैसे बुडाल्याने मित्राच्या नावे परस्पर कर्ज काढले; विश्वासघाती तरुणावर गुन्हा

मित्रावर विश्वास ठेवून मोबाइल दिला, पण त्यानेच ऑनलाइन कर्ज घेऊन फसवले. ...

नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री... - Marathi News | crime news Mother and son started a sex racket in Nagpur, sending photos on WhatsApp and at night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...

नागपुरात एका सेक्स रॅकेटचा पर्दापाश झाला आहे. हे रॅकेट आई आणि मुलगा चालवत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली. ...

सिंहगड किल्ल्यावर पर्यटक बेपत्ता;तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळल्याची शंका; शोध कार्य सुरु - Marathi News | pune news tourist missing at Sinhagad Fort; Tanaji suspected of falling from cliff into deep valley; Search operation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड किल्ल्यावर पर्यटक बेपत्ता;तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळल्याची शंका

- गौतम लघुशंका करून येतो म्हणून मित्रांपासून काहीसा बाजूला गेला. आणि इथेच घात झाला, बराच वेळ झाला.. गौतम परत आलाच नाही. ...

जुगारामुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर दुख:चा डोंगर; एकाची हत्या, दुसऱ्याला अटक! - Marathi News | Gambling brings grief to two families at once; one killed, another arrested! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुगारामुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर दुख:चा डोंगर; एकाची हत्या, दुसऱ्याला अटक!

Yavatmal Murder: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात जुगार खेळताना झालेल्या वादातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ...

Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले... - Marathi News | Video: Dog kept barking at passersby; gang beat owner with sticks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...

या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं? - Marathi News | Shweta was murdered by her married lover; After refusing to marry, the car was driven into a lake, the lover drowned and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

श्वेताने आणि रवि अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रवि विवाहित होता, पण श्वेतासोबत लग्न करण्यासाठी पत्नीला सोडायलाही तयार झाला होता. ...