लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या  - Marathi News | Bank fraud accused disguised himself as a businessman, police caught him after nine years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

मुंबईतील मिरी रोड येथील घटना. ...

Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? - Marathi News | 15 year old girl Angel John who was murdered in Nagpur, was in a love affair with the accused, what happened between both before the murder | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?

Nagpur Crime News: उपराजधानी नागपूरमध्ये एका १५ वर्षीय विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. विद्यार्थिनी आणि हत्या करणारा अल्पवयीन आरोपी हे रिलेशनमध्ये होते, अशीही माहिती तपासातून समोर आली आहे.  ...

महिलांचे कपडे घालून कंपनीत चोरी; घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, पुण्यातील खळबळजनक प्रकार - Marathi News | Robbery in a company while wearing women clothes CCTV footage of the incident captured sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांचे कपडे घालून कंपनीत चोरी; घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, पुण्यातील खळबळजनक प्रकार

कुणाला ओळखू येऊ नये म्हणून या चोरांनी महिलांचा वेश परिधान केले होते. मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला ...

मुंबईवरून निघालेल्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्येच प्रवाशाचा मृतदेह; रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु - Marathi News | Passenger end life by hanging himself in Nandigram Express | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुंबईवरून निघालेल्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्येच प्रवाशाचा मृतदेह; रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु

चंद्रपूरात नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

ब्रेकअप झालं! प्रेमभंगातून चिडलेला तरुण, डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन प्रेयसीवर थेट गोळीबार - Marathi News | Breakup! Angry over breakup, young man disguises himself as a delivery boy and shoots at girlfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रेकअप झालं! प्रेमभंगातून चिडलेला तरुण, डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन प्रेयसीवर थेट गोळीबार

2022 पासून आरोपी आणि पीडित तरुणी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाल्याने संतप्त तरुणाने हा धक्कादायक प्रकार घडवला ...

निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण - Marathi News | Nikki bhati death case: Vipin family safe due to pen drive and doctor's statement; new twist again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण

आरोपीच्या कुटुंबाने जामिनासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आरोपीचे कुटुंब ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या संकुलात पोहोचले ...

Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला? - Marathi News | Bhakti Mayekar, a young woman from Ratnagiri, was murdered by her boyfriend Durvas Patil, police reached the accused with the help of mobile location | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?

Ratnagiri Crime News: मैत्रिणीकडे चालले आहे, असं सांगून घराबाहेर पडलेल्या रत्नागिरीतील भक्ती मयेकर या तरुणीचा मृतदेहच मिळाला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, एका गोष्टीमुळे पोलीस दुर्वास पाटीलपर्यंत पोहोचले आणि हत्येचे गूढ उलगडले.  ...

पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना - Marathi News | Gold chain thief dies in police encounter Shocking incident in Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना

सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेले असता त्याने चाकूने हल्ला केला तेव्हा पोलिसांनी ही स्वसंरक्षणासाठी बंदुकीतून गोळी झाडली ...