लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला - Marathi News | In Kanpur, Live-in relationship girlfriend murdered; body stuffed in suitcase and thrown into river 100 km away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

हत्येनंतर आरोपीने मित्राच्या मदतीने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून १०० किमी दूर यमुना नदीत फेकून दिला. ...

हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस - Marathi News | Beat daughter-in-law for dowry, locked her in the room and released a poisonous snake; In-laws reached the peak of cruelty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस

हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे सासरच्या लोकांनी सुनेला मारहाण करून एका खोलीत डांबले आणि त्यानंतर त्या खोलीत विषारी साप सोडून दिला. ...

गणपती दर्शनाला गुजरातला गेला अन् किडनॅप झाला; ५ दिवसांनंतर मुलाची थरारक सुटका - Marathi News | Boy goes to Gujarat for Ganpati Darshan and gets kidnapped; 5 days of escape, success for Badlapur police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपती दर्शनाला गुजरातला गेला अन् किडनॅप झाला; ५ दिवसांनंतर मुलाची थरारक सुटका

मोबाइल सीडीआरच्या आधारे पोलिसांची टीम गुजरातला रवाना केली. गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत तीन आरोपींना ताब्यात घेतले. ...

Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या? - Marathi News | Nagpur Crime: Businessman left home and found dead in car; Death or murder? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?

Nagpur Crime latest News: नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रेती व्यावसायिकाचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.  ...

पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला - Marathi News | Husband's anger flared up after seeing wife with 'that' relative; Angry husband stabbed relative with a knife in kota | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला

पत्नीचे एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भरदिवसा तिच्या नातेवाईकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. ...

उल्हासनगर प्लेगृपमध्ये चिमुरड्याला शिक्षेकाकडून मारहाण, गुन्हा दाखल  - Marathi News | child beaten by teacher in ulhasnagar playgroup case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर प्लेगृपमध्ये चिमुरड्याला शिक्षेकाकडून मारहाण, गुन्हा दाखल 

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल झाला.  ...

माहेरकडून गाडी घेऊन ये...! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | pune crime Married woman commits suicide after being harassed by her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरकडून गाडी घेऊन ये...! पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

पुण्यात राहायला आल्यावर शिवाजी याने अंजनीकुमारीला तुझ्या बापाने लग्नात मोटारसायकल दिली नाही ...

Pune Crime : कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची १९ लाखांची फसवणूक - Marathi News | Pune Crime Young man cheated of Rs 19 lakhs with the lure of loan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची १९ लाखांची फसवणूक

पुणे : कर्ज देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना कात्रज परिसरात घडली आहे. ... ...