लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड! - Marathi News | Naushad deceived by pretending to be 'Aakash', married the mother of a child and got together with 4 friends...; Hearing the incident will make you angry! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...

Crime UP : एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पाच नराधमांनी तिच्यावर तब्बल एक वर्ष अत्याचार केल्याचा आरोप आहे. ...

टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात - Marathi News | Pune Police takes major action in wake of gang war 43 goons sent to jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात

वाढत्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एका दिवसात तब्बवल ४३ गुन्हेगारांना तुरुंगात पाठवलं आहे. ...

अल्पवयीन मुलीला घरातून पळवले अन् पोलिसांच्या जीपवर चढून गोंधळ घातला; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात... - Marathi News | Kota Crime: Minor girl kidnapped from home and created chaos by climbing on police jeep; boyfriend in police custody... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन मुलीला घरातून पळवले अन् पोलिसांच्या जीपवर चढून गोंधळ घातला; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात...

Kota Crime: आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल. ...

बॅगेतून बाहेर आल्या रेल्वेच्या चार चादरी; फर्स्ट एसीमध्ये चोरी पकडल्यावर प्रवासी म्हणतो, 'आईने चुकून...' - Marathi News | Family was stealing a blanket from a 1AC coach of a train railway staff caught them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅगेतून बाहेर आल्या रेल्वेच्या चार चादरी; फर्स्ट एसीमध्ये चोरी पकडल्यावर प्रवासी म्हणतो, 'आईने चुकून...'

रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमधून प्रवाशांनी रेल्वेच्या चादरी चोरल्याचा आरोप करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ...

लाथा बुक्यांनी मारहाण करत नायजेरियन तरुणाची हत्या; तीन नायजेरियन आरोपींवर हत्येचा गुन्हा, दोघे अटक - Marathi News | Nigerian youth beaten to death with sticks, three Nigerian accused booked for murder, two arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाथा बुक्यांनी मारहाण करत नायजेरियन तरुणाची हत्या; तीन नायजेरियन आरोपींवर हत्येचा गुन्हा, दोघे अटक

तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ...

खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप - Marathi News | He lured the nurse into a love trap by making false promises, but when he insisted on marriage, he showed his true colors! You will be angry to hear this. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून या नर्सचे अनेक महिने लैंगिक शोषण केले होते आणि जेव्हा तिने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तिच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. ...

चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड - Marathi News | pimpri Chinchwad news trio of robbers who robbed elderly women at knifepoint in Chinchwad arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड

- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या; संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार - Marathi News | 'I don't want to live with you anymore'; 28-year-old woman living separately from her husband raped multiple times | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार

Amravati Crime News: पतीपासून वेगळं राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिला. पण, लग्नाचा विषय आला आणि त्याने नकार दिला.  ...