लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Kolhapur: सेस वसूलीला गेलेल्या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, शाहूवाडीमध्ये घडला प्रकार - Marathi News | Market committee employees who went to collect cess were beaten up, incident happened in Shahuwadi Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सेस वसूलीला गेलेल्या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, शाहूवाडीमध्ये घडला प्रकार

रताळी घेऊन मुंबईला जाणारे वाहन कर्मचाऱ्यांनी अडविले. यावेळी संबंधित शेतकरी व्यापारी व कर्मचाऱ्यांमध्ये सेसवरून वादावादी ...

Kolhapur: कोयते नाचवून दहशत माजवण्याची हिम्मत येते कुठून?; गुन्हेगारीत अल्पवयीनांची नवी जमात, पोलिसांना आव्हान - Marathi News | Gangs are forming in Kolhapur city and surrounding areas to spread terror by openly slaughtering people and waving swords Challenge to the police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कोयते नाचवून दहशत माजवण्याची हिम्मत येते कुठून?; गुन्हेगारीत अल्पवयीनांची नवी जमात, पोलिसांना आव्हान

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात ...

एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट - Marathi News | A woman's call and a millionaire banker was duped of Rs 23 crores Digital arrest made for a month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट

दिल्लीतून डिजिटल अरेस्टचे एक प्रकरण समोर आले आहे. एका माजी बँकरला २३ कोटींची फसवणूक करण्यात आली. ...

खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | Robber used toy gun and robbed 3 banks! Shocking truth revealed as soon as police caught the robber | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एकाच दिवशी सलग लागोपाठ तीन बँकांवर मोठा दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक - Marathi News | Police arrest live-in partner Suraj and his friend in Kanpur Akanksha murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक

या दोघांनी मिळून आकांक्षाचा मृतदेह मोठ्या सुटकेसमध्ये टाकून रात्रीच्या अंधारात १०० किमी दूर अंतरावर यमुना नदीत फेकून दिला.  ...

मळनेरात तंबाखू न दिल्याने एकाचा दगडाने ठेचून खून; नाशिकच्या एकाला अटक - Marathi News | One killed by stone for not giving tobacco in Malnera; One arrested from Nashik | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मळनेरात तंबाखू न दिल्याने एकाचा दगडाने ठेचून खून; नाशिकच्या एकाला अटक

दिनेश भिका धनगर याने फिर्याद दिली की, 'त्याचा भाऊ मुकेश धनगर  हा रात्री ११ वाजता घराबाहेर गेला होता. हेडावे नाक्यावर त्याचे कोणाशी तरी भांडण झाल्याचे त्याता कळाले. ...

Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना! - Marathi News | Mumbai: Odisha Man Kills wife after she refused to give him money to visit his village | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!

Mumbai Crime: मुंबईतील कांदिवली येथील चारकोप परिसरात पत्नीची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ...

नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड! - Marathi News | Naushad deceived by pretending to be 'Aakash', married the mother of a child and got together with 4 friends...; Hearing the incident will make you angry! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...

Crime UP : एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पाच नराधमांनी तिच्यावर तब्बल एक वर्ष अत्याचार केल्याचा आरोप आहे. ...