लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

​​​​​​​कारसमोर लघुशंकेवरून वाद पेटला, तरुणावर थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले! - Marathi News | ​​​​​​​A dispute broke out over a pea in front of a car, Chhatrapati Sambhajinagar was shaken by direct firing on a young man! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :​​​​​​​कारसमोर लघुशंकेवरून वाद पेटला, तरुणावर थेट गोळीबाराने छत्रपती संभाजीनगर हादरले!

रविवारी मध्यरात्री १.३० वाजता बारबाहेर घडला प्रकार, पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना ...

'पैसे जमा करा नाही तर...'; भाजप खासदाराच्या पत्नीला केलं डिजिटल अरेस्ट, पोलिसांनी परत मिळवली रक्क - Marathi News | BJP MP wife digitally arrested by cyber fraudsters duped of Rs 14 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पैसे जमा करा नाही तर...'; भाजप खासदाराच्या पत्नीला केलं डिजिटल अरेस्ट, पोलिसांनी परत मिळवली रक्क

कर्नाटकात खासदाराच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करुन सायबर गुन्हेगाराने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आलं. ...

ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट - Marathi News | kanpur akanksha lover dumped her body in the same suitcase where she had made reel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट

प्रेम प्रकरणामुळे जीव गमावलेल्या आकांक्षाने ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्याच सुटकेसमध्ये तिचा मृतदेह भरून बॉयफ्रेंड सूरजने तो यमुना नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...

Chadchan Bank robbery in Karnataka: दरोडेखोर रोकड, दागिने सोडून पळाले, ग्रामस्थांनी पळवले, अन्.. - Marathi News | Villagers of Huljanti unwittingly became sharecroppers of the loot from the bank robbery in Chadchan Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chadchan Bank robbery in Karnataka: दरोडेखोर रोकड, दागिने सोडून पळाले, ग्रामस्थांनी पळवले, अन्..

पोलिसांच्या शोधमोहिमेने झोपा उडाल्या, अपघातग्रस्त गाडीतील संपत्तीच्या मागे धावल्याचा परिणाम ...

५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक; गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून केले जेरबंद - Marathi News | Saraita with more than 50 criminal cases arrested; Crime Branch Unit 2 made the arrest from Nashik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक; गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून केले जेरबंद

कोरेगाव पार्कमध्ये कार्यालयातील घरफोडीत पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून अटक केली ...

Ratnagiri: चार्जरच्या कारणावरून घरी बोलावून मुलीचा विनयभंग, शिक्षकासह दहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A shocking case of a minor girl being molested after school by calling her home over a mobile charger has come to light in Mandangad taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चार्जरच्या कारणावरून घरी बोलावून मुलीचा विनयभंग, शिक्षकासह दहा जणांवर गुन्हा दाखल

तक्रार दाखल हाेताच खळबळ ...

‘पैसे नाही दिलेस तर परिणाम भोग’, धमकीच बनली मृत्यूचे कारण ! प्रकरणातील दोन आरोपींना अटक - Marathi News | 'If you don't pay, you will face the consequences', threat became the cause of death! Two accused in the case arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पैसे नाही दिलेस तर परिणाम भोग’, धमकीच बनली मृत्यूचे कारण ! प्रकरणातील दोन आरोपींना अटक

समीर येडा खून प्रकरण : तांदूळ तस्करीतील पैशाच्या वादातून खून ! ...

खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा - Marathi News | woman body found in flat son also inside room jamia nagar delhi police investigates matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

घरातून कोणताही आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी तक्रार केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ...