लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली? - Marathi News | She threw boiling oil on her husband; seeing him writhe, she poured chili powder on his wounds! Why was the wife so cruel? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?

पत्नीने झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले आणि त्यानंतर त्याच्या भाजलेल्या जखमांवर लाल मिरची पावडर ओतली. ...

घरफोडीच्या गुन्ह्यातील ४ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर गुन्हे शाखेकडून अटक - Marathi News | pune news the accused in the house burglary case, who was absconding for 4 years, was finally arrested by the Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोडीच्या गुन्ह्यातील ४ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर गुन्हे शाखेकडून अटक

- घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक घारोळे हा बिराजदार नगरजवळ असलेल्या कालव्याच्या कडेला उभा असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. ...

समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | Who is Sameer Patil, where did 100 crores come from?; Eknath Shinde Sena leader Ravindra Dhangekar serious allegation against BJP Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

गुन्हेगारी विश्वास पोलिसांवर दबाव टाकून गुन्हेगारांना कशी मदत करता येईल हे काम समीर पाटील करतो असा आरोप त्यांनी केला.  ...

Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव - Marathi News | Nashik Crime: They approached the house under surveillance, stabbed Amol to death; He died in a pool of blood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव

Nashik Crime Murder News: नाशिक रोड परिसरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत व्यक्ती धावत सुटला पण, घराजवळच कोसळला आणि त्याचा रक्ताच्या थारोळ्यातच जीव गेला. ...

वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट ;मार खाणारा तो पठारे मी नव्हे; ॲड. सचिन पठारे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | pune crime news new twist in the row in Vadgaon Sheri; I am not the one who got beaten up; Adv. Sachin Pathares explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव शेरीतील राड्यात नवा ट्विस्ट ;मार खाणारा तो पठारे मी नव्हे

- विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी बंडू खांदवे यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध? - Marathi News | Zubin Garg's cousin arrested in death case What is the connection with Singapore yacht party? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?

प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. गायिका झुबीन गर्ग यांचे २७ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये निधन झाले. राज्य सीआयडी गायकाच्या मृत्यूची चौकशी करत आहे. ...

Sangli: मिरजेत पोलिसांवर दगडफेक, लाठीहल्ला; नेमकं काय घडलं.. वाचा - Marathi News | Tension in Miraj due to clash between two groups Stones pelted at police after they resorted to baton charges to disperse the crowd | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत पोलिसांवर दगडफेक, लाठीहल्ला; नेमकं काय घडलं.. वाचा

पोलिसांकडून गुन्हा दाखल ...

कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची ७६ टक्के अपसंपदा, खुशाल सपकाळे याच्यासह पत्नीवर गुन्हा - Marathi News | Investigation reveals that Khushal Vitthal Sapkale commander of the Indian Reserve Battalion in Kolhapur, has acquired 75 percent of his wealth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची ७६ टक्के अपसंपदा, खुशाल सपकाळे याच्यासह पत्नीवर गुन्हा

मुंबईतून कारभार, तरीही कोटींची कमाई ...