लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा - Marathi News | A photo of a 'beauty' can empty your bank account in three minutes, be careful when making online transactions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा

‘सुंदरी’चा फोटो पाठवून अवघ्या तीन मिनिटांत चुनाभट्टी येथील व्यावसायिकाचे बँक खाते रिकामे हाेते. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ...

छत्रपती संभाजीनरात आता सकाळीही लूट; ज्येष्ठ नागरिकास गळ्याला चाकू लावून दागिने हिसकावले - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar now man looted in the morning; Senior citizen was stabbed in the neck and jewellery snatched | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनरात आता सकाळीही लूट; ज्येष्ठ नागरिकास गळ्याला चाकू लावून दागिने हिसकावले

रामनगरमध्ये भर जालना रोडवर धक्कादायक प्रकार; मुकुंदवाडी पोलिसांचे डीबी पथक झोपेतच ...

Kolhapur: बालविवाह झाल्यास पुरोहितांबरोबरच वाजंत्री, वऱ्हाड्यांवरही गुन्हा दाखल होणार - Marathi News | In case of child marriage a case will be registered against the priests the grooms and the groomsmen. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बालविवाह झाल्यास पुरोहितांबरोबरच वाजंत्री, वऱ्हाड्यांवरही गुन्हा दाखल होणार

सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पोलिस पाटील यांच्यावरही जबाबदारी ...

Kolhapur Crime: चोरी कर्नाटकात, ८६ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | The accused in the theft case in Karnataka, along with jewelery worth Rs 86 lakh is in the custody of the Pethavadgaon police in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चोरी कर्नाटकात, ८६ लाखांच्या दागिन्यांसह चोरटा पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात

किणी पथकर नाक्यावर कारवाई ...

हैदराबाद हादरले! ऑटो-रिक्षात दोन तरुणांचे रहस्यमय मृतदेह; तिसरा साथीदार फरार, गूढ वाढले - Marathi News | Suspicious death in Hyderabad Bodies of two youths found under Chandrayangutta flyover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबाद हादरले! ऑटो-रिक्षात दोन तरुणांचे रहस्यमय मृतदेह; तिसरा साथीदार फरार, गूढ वाढले

हैदराबादमध्ये एका रिक्षात दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले - Marathi News | Oh my God! B. Tech student robs his own house with the help of friends in Pune for fun; 10 tolas of gold stolen | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोनं...

Dhule Crime: बी. टेक. विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरात दरोडा टाकला. पोलिसांनी या हायप्रोफाइल चोरीचा पर्दाफाश केला असून, भावेश नेरकर याला अटक केली आहे.  ...

भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश - Marathi News | panipat killer aunt who killed children for her own beauty police statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश

एका महिला सायको किलरचा पर्दाफाश झाला आहे, जिने चार निष्पाप मुलांची हत्या केली. ...

Kolhapur: टीईटी पेपर फुटीचा तपास बिहारपर्यंत; आणखी तीन एजंट ताब्यात, म्होरके पसारच  - Marathi News | Investigation into TET paper leak reaches Bihar Three more agents arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: टीईटी पेपर फुटीचा तपास बिहारपर्यंत; आणखी तीन एजंट ताब्यात, म्होरके पसारच 

रितेश कुमारच्या मित्रांची चौकशी, तपास पथक बिहारमध्ये तळ ठोकून ...