लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

त्याने स्वतः गोळी झाडण्याचा सराव केला, नंतर घायवळने केला, अजय सरोदेच्या चौकशीत माहिती समोर - Marathi News | He threatened to shoot himself, then did it with a knife, information comes to light during Ajay Sarode's interrogation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याने स्वतः गोळी झाडण्याचा सराव केला, नंतर घायवळने केला, अजय सरोदेच्या चौकशीत माहिती समोर

अजय सरोदेवर खोटा पत्ता व प्रतिज्ञापत्र देऊन पोलिसांची दिशाभूल केल्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ...

'२ लाख दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करते', कोथरूडच्या 'त्या' महिलेवर आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | 'Give me 2 lakhs or else I will file a case', another case registered against 'that' woman from Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'२ लाख दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करते', कोथरूडच्या 'त्या' महिलेवर आणखी एक गुन्हा दाखल

महिलेवर हा पहिलाच गुन्हा नसून कोथरूड पोलीस ठाण्यात आधीच तिच्यावर एक अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ४७ वर्षीय व्यक्तीलाही तिने अशाच प्रकारे ब्लॅकमेल केले आहे ...

पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय! - Marathi News | Muskan, who killed her husband and threw him in a drum, makes a new demand; She made this demand for her lover in prison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पती सौरभची हत्या करून त्याचे अवशेष निळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानने नुकतीच एका मुलीला जन्म दिला. मुस्कान आता तिच्या मुलीचा चेहरा तिचा प्रियकर साहिलला दाखवायचा आहे. यासाठी तिने तुरुंग प्रशासनाकडे इच्छा व्यक्त केली आहे. ...

जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला ! - Marathi News | Around the world: Violence against a young woman, the law was directly changed in Italy! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !

आपली प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा, आपल्यावर हक्क गाजवण्याचा तो प्रयत्न करतोय. इतकं की तिनं काय करावं, काय करू नये, कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये, याबाबतही त्याची जबरदस्ती सुरू झाली. ...

अग्रलेख: ही राडेबाजी कोणामुळे? जबाबदारी नेमकी कोणाची हेही निश्चित झाले पाहिजे - Marathi News | Editorial: Who is responsible for this chaos? Who exactly is responsible, it must be determined | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: ही राडेबाजी कोणामुळे? जबाबदारी नेमकी कोणाची हेही निश्चित झाले पाहिजे

गृहविभागापासून ज्या यंत्रणांची मदत आयोगाला निवडणुकीसाठी घ्यावी लागते तेथील विभागप्रमुख हे विद्यमान आयएएस, आयपीएस अधिकारी असतात. त्यामुळे ते आयोगाला फार मोजत नाहीत, असे तर नाही? ...

महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल - Marathi News | A case has been registered against 20 people, including Vikas Gogavale, in connection with a clash between two groups in Mahad, with conflicting complaints filed. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल

सुशांत जाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या कारने निवडणुकीचा आढावा घेत असताना काही जणांनी कारजवळ जात शिवीगाळ दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकी दिली. ...

धक्कादायक! शालार्थ आय.डी. घोटाळ्यातील सेवानिवृत्त उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक - Marathi News | retired deputy director nitin Upasani arrested in shalarth ID scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक! शालार्थ आय.डी. घोटाळ्यातील सेवानिवृत्त उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक

नाशिक पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. ...

विधवा आईशी अवैध संबंध; संतापलेल्या पुतण्याने काकाला 14 गोळ्या झाडून संपवले... - Marathi News | Bihar Crime: Uncle's relationship with widowed mother; Angry nephew kills him by firing 14 bullets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधवा आईशी अवैध संबंध; संतापलेल्या पुतण्याने काकाला 14 गोळ्या झाडून संपवले...

Bihar Crime: वारंवार इशारा देऊनही संबंध सुरू ठेवल्याने पुतण्या संतापला. ...