लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

मूल नसल्याने बाळाचे अपहरण; दाम्पत्याला अकाेल्यातून पकडले, मुंब्रा पाेलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा - Marathi News | Child abduction due to lack of children; Couple caught in Akola, Mumbra police crack down on crime | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मूल नसल्याने बाळाचे अपहरण; दाम्पत्याला अकाेल्यातून पकडले, पाेलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

Crime News: लग्नाला आठ वर्षे उलटूनही मूलबाळ नसल्याने अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला मुंब्रा पाेलिसांनी अटक केली. तब्बल दीड हजाराहून अधिक सीसीटीव्हीची पडताळणी करत पोलिसांनी मोहम्मद मुजीब गुलाब (३१) आणि खैरुणीसा (३०) या दाम्प ...

ठाकरे बंधूंबाबत अपशब्द; मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी तरुणाला मारहाण - Marathi News | Marathi youth beaten up for abusive language towards Thackeray brothers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंबाबत अपशब्द; मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मराठी तरुणाला मारहाण

Nalasopara Crime News: ठाकरे बंधूंबाबत समाज माध्यमावर अपशब्द काढणाऱ्या एका मराठी तरुणाला मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप देत धिंड काढली. नालासोपारा येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.  ...

बांगलादेशी महिलेला लुटले; बारमालकाला अटक - Marathi News | Bangladeshi woman robbed; bar owner arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांगलादेशी महिलेला लुटले; बारमालकाला अटक

Mumbai Crime News: अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा गैरवापर करून एका बांगलादेशी महिलेच्या घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

बाल तस्करीच्या संशयावरून बिहारकडे जाणारी २२ मुले ताब्यात; यवतमाळ जिल्ह्यातून पोहचली नागपुरात : रेल्वे स्थानकावर कारवाईमुळे गोंधळ - Marathi News | 22 children heading to Bihar detained on suspicion of child trafficking; Reached Nagpur from Yavatmal district: Confusion due to action at railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाल तस्करीच्या संशयावरून बिहारकडे जाणारी २२ मुले ताब्यात; यवतमाळ जिल्ह्यातून पोहचली नागपुरात : रेल्वे स्थानकावर कारवाईमुळे गोंधळ

शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर २२ अल्पवयीन मुले उभी होती. त्यांच्यासोबत एक मौलाना आणि दुसरा एक केअर टेकर होता. ...

भिवंडीत बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यास अटक: एक काेटी ४७ लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त - Marathi News | Man arrested for smuggling fake foreign liquor in Bhiwandi: Goan-made liquor worth Rs 1.47 crore seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्यास अटक: एक काेटी ४७ लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

ट्रकमध्ये 'ऑटोमोबाईल पार्टस'च्या नावाखाली सुरू होती तस्करी: राज्य उत्पादनच्या भरारी पथकाची कारवाई ...

वीजचोरांना शॉक! ९ महिन्यांत ५ कोटींची वीजचोरी पकडली, महावितरणची कारवाई; २,१३० ग्राहकांवर दंडात्मक कारवाई  - Marathi News | Shock to electricity thieves! Electricity theft of Rs 5 crores caught in 9 months, Mahavitaran takes action; Penalty action against 2,130 consumers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजचोरांना शॉक! ९ महिन्यांत ५ कोटींची वीजचोरी पकडली, महावितरणची कारवाई; २,१३० ग्राहकांवर दंडात्मक कारवाई 

electricity News: या चोरीच्या बदल्यात महावितरणने नियमानुसार देयके आणि तडजोडीपोटी १ कोटी ३ लाखांचा दंड असा एकूण ६ कोटी २ लाखाचे देयक संबंधित ग्राहकांना आकारला आहे. ...

आईचं स्वप्न पूर्ण करून झाली होती SWAT कमांडो; कोण होती काजल जिला पतीने डंबेल्स मारून संपवले - Marathi News | She fulfilled her mother's dream and became a SWAT commando; Who was Kajal whose husband killed her with dumbbells? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईचं स्वप्न पूर्ण करून झाली होती SWAT कमांडो; कोण होती काजल जिला पतीने डंबेल्स मारून संपवले

काजल यांची आई मीना यांना पोलीस अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीमुळे त्या होऊ शकल्या नाहीत. आपल्या मुलीने हे स्वप्न पूर्ण करावे, यासाठी त्यांनी तिला लहानपणापासून प्रोत्साहन दिले. ...

काजलला लागलेली नवऱ्याच्या काळ्या धंद्यांची कुणकुण? कुटुंबियांचा खळबळजनक आरोप - Marathi News | delhi police commando kajal murder paper leak accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काजलला लागलेली नवऱ्याच्या काळ्या धंद्यांची कुणकुण? कुटुंबियांचा खळबळजनक आरोप

काजलच्या हत्येनंतर आता सोनीपत येथील तिच्या नातेवाईकांनी असे आरोप केले आहेत, ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अधिकच खळबळजनक झालं आहे. ...