लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

महसूल प्रशासनाच्या भूखंडावर कोणाच्या आशीर्वादाने बांधकाम ? सागवान वृक्षांची कत्तल करून इमारत उभारण्याचा धक्कादायक प्रकार - Marathi News | With whose blessings is construction being carried out on the revenue administration's land? A shocking case of building construction by cutting down teak trees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महसूल प्रशासनाच्या भूखंडावर कोणाच्या आशीर्वादाने बांधकाम ? सागवान वृक्षांची कत्तल करून इमारत उभारण्याचा धक्कादायक प्रकार

Bhandara : महसूल प्रशासनाच्या भूखंडावर कोणाच्या आशीर्वादाने भवनाचे बांधकाम करण्यात आले, असा संतप्त सवाल उपस्थित होत असून चिखला खाण परिसरात सुमारे ५० ते ५५ मौल्यवान सागवान वृक्षांची कत्तल करून इमारत उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला? ...

छ. संभाजीनगरमध्ये भिशी घोटाळा; विश्वासाला तडा देऊन माय-लेकाने १६ कुटुंबांचे ३ कोटी लुटले - Marathi News | Be careful! In Chhatrapati Sambhajinagar, a scammer lured 16 families with 3 crores by breaking their trust. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरमध्ये भिशी घोटाळा; विश्वासाला तडा देऊन माय-लेकाने १६ कुटुंबांचे ३ कोटी लुटले

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

"तुमची मुलगी पळून गेली..."; जावयाने फोन करून सांगितलं; दुसऱ्या दिवशी ट्रॉलीत सापडला मृतदेह - Marathi News | married woman body found in red trolley bag in rohtas bihar husband called your daughter run away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुमची मुलगी पळून गेली..."; जावयाने फोन करून सांगितलं; दुसऱ्या दिवशी ट्रॉलीत सापडला मृतदेह

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ...

Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक - Marathi News | He comes in a whirl...' Thief absconding with a two-wheeler, defrauding a businessman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक

व्यावसायिकाकडे दुचाकी खरेदी करण्याची बतावणी करत एक लाख ४० हजार रुपयांना दुचाकी खरेदीचा व्यवहार केला होता ...

बापरे! मोमोजची भयंकर चटक; सातवीच्या मुलाचा कारनामा, दुकानदाराला दिले ८५ लाखांचे दागिने - Marathi News | uttar pradesh deoria momos seller duped child of jewellery worth lakhs of rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! मोमोजची भयंकर चटक; सातवीच्या मुलाचा कारनामा, दुकानदाराला दिले ८५ लाखांचे दागिने

मोमोज खाऊ घालण्याच्या बहाण्याने इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या एका मुलाला भुरळ घालून, तीन तरुणांनी त्याच्या घरातील लाखो रुपयांचे दागिने हडपले. ...

Rohit Shetty: मुंबईत रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार; पुण्यातून ५ जणांना वारजे पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | Shooting at Rohit Shetty's house in Mumbai; Warje police arrest 5 people from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Shetty: मुंबईत रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार; पुण्यातून ५ जणांना वारजे पोलिसांनी केले जेरबंद

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याचा तपास हाती घेतल्यावर संशयितांचे लोकेशन पुणे शहरातील वारजे परिसरात असल्याचे दिसून आले. ...

​आरमोरी तालुक्यातील घटना : ‎आई-वडील मजुरीला अन् १० वर्षांच्या चिमुरड्याने संपवलं जीवन - Marathi News | Gadchiroli:10-year-old child ends life | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :​आरमोरी तालुक्यातील घटना : ‎आई-वडील मजुरीला अन् १० वर्षांच्या चिमुरड्याने संपवलं जीवन

Gadchiroli News: आरमोरी तालुक्यातील कोजबी गावातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका १० वर्षांच्या निरागस बालकाने मृत्यूला कवटाळल्याने संपूर्ण जिल्हा हळहळत आहे. ...

साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचा सस्पेन्स वाढला! 'त्या' रात्री आश्रमात नक्की काय घडलं? SITने केला सीन रिक्रिएट - Marathi News | The suspense of Sadhvi Prem Baisa's death has increased! What exactly happened in the ashram 'that' night? SIT recreates the scene | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचा सस्पेन्स वाढला! 'त्या' रात्री आश्रमात नक्की काय घडलं? SITने केला सीन रिक्रिएट

मृत्यू होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप ठोस कारण समोर न आल्याने, विशेष तपास पथकाने रविवारी बोरानाडा येथील त्यांच्या आश्रमावर छापा टाकला. ...