लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

धक्कादायक! पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याने पतीची आत्महत्या; चऱ्होली येथील खळबळजनक घटना - Marathi News | Shocking! Husband commits biggest step after case registered against wife; Sensational incident in Charholi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याने पतीची आत्महत्या; चऱ्होली येथील खळबळजनक घटना

कुमार यांची पत्नी प्रीती ऐश्वर्य या रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर ठाणे येथे एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. ...

संतापजनक! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणीच पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | Outrageous! Five-year-old girl raped on the premises of a government medical college | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संतापजनक! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणीच पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर एका बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.   ...

तलवारीच्या म्यानमध्ये लपवून आणले एमडी ड्रग्ज; ४०० रुपये रोजाने मुलांना केले सप्लायर - Marathi News | MD drugs hidden in sword sheath; supplier children on job 400 daily | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलवारीच्या म्यानमध्ये लपवून आणले एमडी ड्रग्ज; ४०० रुपये रोजाने मुलांना केले सप्लायर

अटकेतील आरोपीकडून तलवारीसह आणखी ड्रग्ज जप्त, शहरात ४०० रुपये रोजाने मुलांना केले सप्लायर ...

नागपूरमध्ये मेडिकलच्या २६ वर्षीय निवासी डॉक्टरने हॉटेलमध्येच घेतला गळफास; पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला होता प्रवेश - Marathi News | A 26-year-old resident doctor of medicine hanged himself in a hotel in Nagpur; He had taken admission for postgraduate studies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये मेडिकलच्या २६ वर्षीय निवासी डॉक्टरने हॉटेलमध्येच घेतला गळफास; पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला होता प्रवेश

Nagpur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील २६ वर्षीय निवासी डॉक्टरने सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...

धक्कादायक ! नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार; नात्याला काळिमा फासणारी घटना - Marathi News | Shocking! 14-year-old girl gang-raped by three minors in Nagpur; An incident that tarnishes the relationship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक ! नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार; नात्याला काळिमा फासणारी घटना

Nagpur : नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक घृणास्पद घटना सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सरोदी टोला (तेलगाव कामठी) येथे उघडकीस आली आहे. ...

"माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल.." नामांकित विमा कंपनीच्या चॅनल हेडकडून महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी - Marathi News | "You have to spend the night with me.." Channel head of a renowned insurance company demands physical pleasure from a female employee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल.." नामांकित विमा कंपनीच्या चॅनल हेडकडून महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी

Nagpur : एका नामांकित विमा कंपनीच्या चॅनल हेडकडून महिला कर्मचाऱ्याला टर्मिनेशनची कारवाई टाळण्यासाठी शरीरसुखाची मागणी करण्यात आली. तसेच त्याने वर्षभराअगोदर विमानात तसेच विदेश दौऱ्यातदेखील लगट करण्याचा प्रयत्न केला. ...

मुंबईतून मुलं बेपत्ता झाल्याची 'ती' माहिती चुकीची, अफवा पसरवणाऱ्यांवर मुंबई पोलीस करणार कारवाई - Marathi News | children going missing from Mumbai is false Mumbai Police will take action against those spreading rumors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून मुलं बेपत्ता झाल्याची 'ती' माहिती चुकीची, अफवा पसरवणाऱ्यांवर मुंबई पोलीस करणार कारवाई

मुंबईत ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या ३६ तासांमध्ये १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती आज सकाळपासून काही समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली गेली. ...

इंजेक्शन, विष की २० कोटींची प्रॉपर्टी? साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | Injection, poison or property worth 20 crores? Sadhvi Prem Baisa's death remains a mystery; Police investigation underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंजेक्शन, विष की २० कोटींची प्रॉपर्टी? साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांचा तपास सुरू

घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी जोधपूर पोलिसांना मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात यश आलेले नाही. ...