लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Satara Crime: डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने केला प्रियकराचा खून; पोलिसांना फोन करुन स्वतःच दिली माहिती - Marathi News | Woman kills boyfriend in Agashivnagar Karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने केला प्रियकराचा खून; पोलिसांना फोन करुन स्वतःच दिली माहिती

खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

HSC Exam: सीसीटीव्ही बंद करून शिक्षकानेच पुरविली कॉपी; वसमतमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | HSC Exam: Teacher turns off CCTV and provides copy; Shocking incident in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :HSC Exam: सीसीटीव्ही बंद करून शिक्षकानेच पुरविली कॉपी; वसमतमधील धक्कादायक प्रकार

सीसीटीव्ही बंद करून ३७ मिनिटं चालला 'कॉपी'चा खेळ! वसमत शहर पोलिसांकडून तपास सुरू ...

Video - "१० मिनिटं माझा साहिल तडफडत होता, पण...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश - Marathi News | my sahil writhed in pain for 10 minutes mother expresses pain in dwarka hit and run case minor hit suv | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"१० मिनिटं माझा साहिल तडफडत होता, पण...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

एका श्रीमंत बापाच्या मुलाने भरधाव SUV कारने २३ वर्षीय साहिल धनशेराचा बळी घेतला. ...

पालक तक्रार करत राहिले, पोलिसांनी मुलाचा मृतदेह 'बेवारस' ठरवून अंत्यसंस्कार उरकले! - Marathi News | Parbhani Crime: Missing Youth Aniket Shere’s Mystery Solved After a Year; The parents waited for the child; but the police had already declared him an orphan a year earlier and had completed the funeral. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालक तक्रार करत राहिले, पोलिसांनी मुलाचा मृतदेह 'बेवारस' ठरवून अंत्यसंस्कार उरकले!

अपघात की घातपात? दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल, वर्षभरानंतर पोलिसांनी तपास सुरू केला ...

Video : धक्का लागला अन्...! पुण्याच्या FC रोडवर तरुणांचा राडा - Marathi News | Pune Crime video There was a shock and Youths protest on Punes FC Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : धक्का लागला अन्...! पुण्याच्या FC रोडवर तरुणांचा राडा

एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद अचानक पेटला आणि काही क्षणांत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...

धक्कादायक! एशिया वर्ल्ड कपच्या क्रीडा समालोचकाची सोनसाखळी खेचली; गुन्हा दाखल - Marathi News | Asia World Cup sports commentator pulls gold chain; Filed a case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! एशिया वर्ल्ड कपच्या क्रीडा समालोचकाची सोनसाखळी खेचली; गुन्हा दाखल

संबंधित कंपनीचे कार्यालय गोरेगाव पश्चिमेतील बांगूरनगर लिंक रोड येथील माइंड स्पेस येथे १५ फेब्रुवारीला रात्री जेवणानंतर १० वाजण्याच्या सुमारास शतपावलीसाठी मोहनसुंदर बाहेर पडले. ...

पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या? - Marathi News | Married five months ago, CA husband slits pregnant banker wife's throat; Why did he kill her? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या?

सीए असलेल्या अंशुल धवन याने पोलिसांना कॉल केला आणि काही लोकांनी हल्ला केला आणि त्यांनी माझ्या पत्नीचा गळा चिरला, असे सांगितले. पण, तपासातून जे समोर समोर आले, ते धक्कादायक आहे.  ...

Pune Crime : तीन महिन्यांनंतरही घायवळ बंधू फरार; पुणे पोलिसांचे हात रिकामेच - Marathi News | Pune Crime The main accused in the Kothrud attack is still at large; Pune police have empty hands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : तीन महिन्यांनंतरही घायवळ बंधू फरार; पुणे पोलिसांचे हात रिकामेच

या गुन्ह्यांमधील सहआरोपी सचिन घायवळ हा महाराष्ट्रात असतानादेखील त्याचा सुगावा पोलिसांना लागत नसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. ...