लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Kolhapur Crime: वडिलांना फोन करून वाईट बोलला, रागातून तिघांनी डोक्यात दगड घालून केला मित्राचा खून - Marathi News | Three men murder friend over anger over father's abusive phone call in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: वडिलांना वाईट बोलला, मित्रांनी डोक्यात दगड घातला 

शहापूर येथील घटना : तिघांवर गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात ...

Crime: "तू डाकीण आहेस..." जादूटोण्याच्या संशयावरून माय-लेकाला जिवंत जाळलं; कुठं घडली ही भयंकर घटना? - Marathi News | Woman accused of witchcraft burned alive with her baby in Jharkhand West Singhbhum | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू डाकीण आहेस..." जादूटोण्याच्या संशयावरून माय-लेकाला जिवंत जाळलं; कुठं घडली ही भयंकर घटना?

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली. जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका माय-लेकाला जिवंत जाळले. ...

घटस्फोट, दुसरं लग्न अन् बदला..! परदेशातून येत पहिल्या पतीने सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला संपवलं - Marathi News | Husband kills first wife in Hyderabad, Telangana after divorce | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोट, दुसरं लग्न अन् बदला..! परदेशातून येत पहिल्या पतीने सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला संपवलं

कौटुंबिक वादातून राग डोक्यात घालत सुनीताला तिच्या पहिल्या नवऱ्याने मारले असा पोलिसांना अंदाज आहे.  ...

गोळीबार करून पोलिसांसोबत झटापट भोवली, शुभम जाटसह आठ जणांच्या टोळीवर ‘मोक्का’ - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar MCOCA Crime: A shootout ensued with the police, and a gang of eight including Shubham Jat was 'MCOCA Crime'. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोळीबार करून पोलिसांसोबत झटापट भोवली, शुभम जाटसह आठ जणांच्या टोळीवर ‘मोक्का’

पोलिस आयुक्तांची प्रस्तावाला मंजुरी : ७ कुख्यात गुन्हेगारांसह ४८ जणांवर मोक्काची कारवाई ...

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट! नातं तोडलं म्हणून प्रेयसीला जिवंत जाळलं, स्वत:ही पेटवून घेतलं - Marathi News | Horrible end to immoral relationship! Married woman burned alive after breaking off relationship, sets herself on fire too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट! नातं तोडलं म्हणून प्रेयसीला जिवंत जाळलं, स्वत:ही पेटवून घेतलं

Telangana Mahabubabad Shocking: तेलंगणाच्या महाबूबाबाद जिल्ह्यात  एका व्यक्तीने संशयापोटी आपल्या प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वतःलाही पेटवून घेतले. ...

भरधाव कार, काळ्या काचा अन् थरारक पाठलाग; भाजपा नेत्याच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा आरोपी पकडला - Marathi News | Police arrest absconding accused in murder case in Dhule due to BJP leader Ajit Chavan alertness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव कार, काळ्या काचा अन् थरारक पाठलाग; भाजपा नेत्याच्या सतर्कतेमुळे धुळ्यात खूनाचा आरोपी पकडला

संपूर्ण काळ्या काचा असणारी ती फॉर्च्यूनर उलट्या बाजूने मालेगावच्या दिशेने पसार झाली पण एक साथीदार सोडून इतर लोक पळाले. ...

Pune Police: अपहरणांच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन - Marathi News | Pune Police appeals not to believe in kidnapping rumors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपहरणांच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन

नागरिकांना अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर आढळून आल्यास विश्वास ठेऊ नका किंवा अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करु नका ...

बाळ विक्री प्रकरण : अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; डॉ. वाजपेयीच्या अडचणी वाढल्या - Marathi News | Baby selling case: Anticipatory bail application rejected; Dr. Vajpayee's problems increase | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाळ विक्री प्रकरण : अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; डॉ. वाजपेयीच्या अडचणी वाढल्या

दुसऱ्या बाळाच्या विक्रीचा लवकरच होणार खुलासा : पोलिसांच्या रडारवर पुन्हा नवे आरोपी ...