लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

भारत-न्यूझीलंडमधील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हजारो कोटींच्या सट्ट्यामुळे 'बुकींचा ट्रॅफिक जाम'   - Marathi News | India-New Zealand World Cup final: 'Bookies' traffic jam' due to betting worth thousands of crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत-न्यूझीलंडमधील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हजारो कोटींच्या सट्ट्यामुळे 'बुकींचा ट्रॅफिक जाम'  

ICC T20 World Cup 2026 Final, Ind Vs NZ: एकाच वेळी हजारो सट्टेबाज लगवाडी करीत असल्यामुळे क्रिकेट विश्वाची पर्वणी ठरलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज बुकी बाजारातील ट्रॅफिक जाम करणारा ठरला. ...

साताऱ्यात तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; वाॅर्डबाॅयवर ‘पोक्सो’चा गुन्हा ​​​​​​​ - Marathi News | Crime: Attempted torture on three children in school in Satara; Wardboy booked under POCSO Act | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; वाॅर्डबाॅयवर ‘पोक्सो’चा गुन्हा ​​​​​​​

Satara Crime News: सातारा शहरातील एका नामांकित शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून, संबंधित शाळेतील तीन मुलांवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न झाला. हा घृणास्पद प्रकार शाळेतील वाॅर्डबाॅयने केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. ...

Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले; गैरसमजातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न; पाचजण अटकेत - Marathi News | Pune Crime Singing a song while looking at a friend; Attempted murder of a young man due to misunderstanding; Five arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले; गैरसमजातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न; पाचजण अटकेत

सिंग याने मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले, असा गैरसमज आरोपी वाशिलकर याचा झाला. ...

सासरा आणि दिराकडूनच दोन महिन्यांपासून सुरू होते अत्याचार, प्रकरण ऐकून पोलिसही हादरले - Marathi News | The atrocities were being committed by the father-in-law and brother-in-law for two months, the police were also shocked after hearing the case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सासरा आणि दिराकडूनच दोन महिन्यांपासून सुरू होते अत्याचार, प्रकरण ऐकून पोलिसही हादरले

एका ३० वर्षांच्या विवाहितेवर तिचा सासरा आणि दीर मागील दोन महिन्यांपासून सातत्याने अत्याचार करत होते. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसही अवाक् झाले.  ...

भयंकर! १९ वर्षीय तरुणीवर आधी घरात, नंतर मुंबईत आणून केला बलात्कार; अमरावतीतील घटनेने खळबळ - Marathi News | Horrific! A 19-year-old girl was raped first at home, then brought to Mumbai; The incident in Amravati caused a stir | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भयंकर! १९ वर्षीय तरुणीवर आधी घरात, नंतर मुंबईत आणून केला बलात्कार; अमरावतीतील घटनेने खळबळ

एका १९ वर्षीय तरुणीने संवाद थांबवल्यानंतर तरुण तिला यात्रेतून घरी घेऊन गेला आणि बलात्कार केला. त्यानंतर तो तिला मुंबईत घेऊन आला आणि तिथेही अत्याचार केले.  ...

रुग्णालयाचा निर्दयीपणा! नवजात अर्भकाचा मृतदेह प्लास्टिकच्या डब्यात टाकून नातेवाईकांकडे सोपवला - Marathi News | Hospital's cruelty! Newborn baby's body handed over to relatives in a plastic container | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयाचा निर्दयीपणा! नवजात अर्भकाचा मृतदेह प्लास्टिकच्या डब्यात टाकून नातेवाईकांकडे सोपवला

Jharkhand Shocking News: झारखंडच्या चक्रधरपूर उपविभागीय रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली. ...

Video: पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेचा आरोप; पर्वती पोलिसांकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी - Marathi News | Pune Crime allegation of 'Pakistan Zindabad' slogan in Pune; Complaint filed with Parvati Police, demand for strict action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेचा आरोप; पर्वती पोलिसांकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी

पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला या व्यक्तीने पाकिस्तानचे समर्थन करत घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे ...

शाळेमध्येही विद्यार्थी असुरक्षित!शिक्षक, सुरक्षारक्षकांकडून लैंगिक अत्याचार  - Marathi News | Students are unsafe even in school! Sexual abuse by teachers, security guards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेमध्येही विद्यार्थी असुरक्षित!शिक्षक, सुरक्षारक्षकांकडून लैंगिक अत्याचार 

अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेच बसविले नाही ...