वाळू तस्करीला अभय देण्यासाठी दरमहा ६० हजार रुपयांची लाच मागणारे चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि कर्मचारी विनोद सुरवसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रात्री 10 वाजता रंगेहाथ पकडले. ...
Latur Crime News: नांदेड येथील विशेष उप-महानिरीक्षकांनी स्थापन केलेल्या पथकाडून उदगीर शहर, ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत साेमवारी एकाचवेळी मटका अड्ड्यांवर छापा मारण्यात आला. या वेगवेगळ्या दाेन्ही कारवायांमध्ये पाेलिस पथकाने एकूण १ लाख २८ हजार १२० रुपयांच ...
Nagpur : फेसबूक अन् नंतर इन्स्टावर फुललेल्या प्रेमाने ते मानसिकरित्या जवळ आले. त्यानंतर 'चल कही दूर निकल जाये' असा त्यांनी निर्णय घेतला. मात्र, नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. ...
Amravati : बडनेरा नवीवस्तीमधील झिरी परिसरात राहणाऱ्या सौरव संजू भारती (२८, रा. मनोहर टाॅवर) या तरुणाने मंगळवारी (दि. १०) सकाळी आपल्या राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. ...