दरम्यान, फिर्यादी देशमुख यांनी तातडीने खासगी डॉक्टर बोंगे यांना बोलाविले होते, डॉक्टरांनी जनावरांची तपासणी केली असता एक गाय मृत झाल्याचे सांगितले, त्यानंतर उपचार चालू असताना दोन गायींचा मृत्यू झाला. ...
शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर २०१४ मध्ये प्रथमच “राष्ट्रीय गोकुळ अभियान (आरजीएम)” सुरु करण्यात आले. ...
भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात ३१.०३.२०२३ पर्यंत ८१,९३८ पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात १०,५७० नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. ... ...
शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय व तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी आठवड्याच्या दर शनिवारी व रविवारी विविध जातींच्या गायी, म्हशी तसेच शेती तयार करण्यासाठी लागणाऱ्या बैलांचा बाजार सुरू करण्यात आला आहे. ...