लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

कुसळंबच्या माजी सैनिकांचा जन्मभूमीला आधार - Marathi News | Ex-servicemen contribution to native place | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुसळंबच्या माजी सैनिकांचा जन्मभूमीला आधार

देशसेवेची परंपरा असलेल्या आणि आदर्श गाव ठरलेल्या श्री क्षेत्र कुसळंब येथील जन्मभूमीतील माजी सैनिकांनी एकत्र येत मुक्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...

गोमुत्राने कॅन्सर बरा होतो, साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा - Marathi News | Cow urine cures cancer, claims Sadhvi Pragya Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमुत्राने कॅन्सर बरा होतो, साध्वी प्रज्ञा सिंह यांचा दावा

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. ...

पाली तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांची वानवा - Marathi News | Livestock officers in Pali taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाली तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांची वानवा

सर्वच अधिकारी अतिरिक्त कार्यभारावर : आठ पदांपैकी सहा रिक्त ...

अज्ञात रोगाने खंबाळे परिसरात आठवड्यात आठ गायी दगावल्या - Marathi News | An unknown disease has killed eight cows a week in Khambale area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात रोगाने खंबाळे परिसरात आठवड्यात आठ गायी दगावल्या

खंबाळे : परिसरातील गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असून, आठवडाभरात आठ गायी दगावल्याने पशुपालक धास्तावले आहे. दुष्काळात पशुधन सांभाळणे अवघड असताना अज्ञात रोगाची लागण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...

हिलालनगरात सव्वा क्विंटल गोमांस जप्त, खाटिकाला केली अटक - Marathi News | Seven quintals of beef seized in the Hilalnagar area, arrested for ditch | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हिलालनगरात सव्वा क्विंटल गोमांस जप्त, खाटिकाला केली अटक

नांदेड ग्रामीण पालीस ठाण्याच्या हद्दीत हिलालनगर येथे पोलिसांनी एका घरावर छापा मारुन तब्बल सव्वा क्विंटल गोमांस जप्त केले आहे़ याप्रकरणी गोमांस बाळगणाऱ्या खाटिकालाही अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला़ ...

बिबट्याने पाडला गायीचा फडशा - Marathi News | Cows trapped by leopard | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिबट्याने पाडला गायीचा फडशा

बिबट्याने शेतातील आखाड्यावर असलेल्या गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडल्याने मदनापूर-करळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

दोन फुट उंचीची गाय ठरतेय आकर्षण, बळीराजा कृषी महोत्सव - Marathi News | The two-foot tallest cow attracts the attraction, the Behalaja Agricultural Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन फुट उंचीची गाय ठरतेय आकर्षण, बळीराजा कृषी महोत्सव

शेतकऱ्यांना मार्गदर्शन : मुळशी तालुक्यात प्रथमच मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन ...

गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?; जनावरांचा पाण्यासाठी असाही आमना-सामना - Marathi News | Why cows came here for water? cow and dogs tussle for drinking water | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?; जनावरांचा पाण्यासाठी असाही आमना-सामना

पाणी पिण्यासाठी गायी आलेल्या असताना अगोदरच त्या पाण्यात कुत्रे पाणी पिण्यासाठी उतरलेले  होते. ...