लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

दोन दिवसांत 100 गाईंचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ, तपासाचे आदेश  - Marathi News | Uttar Pradesh : death of 100 cows in two day's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांत 100 गाईंचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ, तपासाचे आदेश 

 उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या गाईंच्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. जिह्ल्यात गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने  प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...

दुधाळ जनावरे वाटपात मिळणार देशी गाई - Marathi News | Native cattle will be distributed among the cattle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुधाळ जनावरे वाटपात मिळणार देशी गाई

देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी दुधाळ गाई-म्हशीच्या वाटपात देशी गाईच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान ५० ते ७५ टक्केच्या घरात असणार आहे. ...

दुर्दैवी! विजेची तार पडून नऊ गायींचा मृत्यू - Marathi News | nine cows dead due to high electric supply line breaks down on cowshed in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुर्दैवी! विजेची तार पडून नऊ गायींचा मृत्यू

संगमनेर तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवरील गोठ्यावर धोकादायक वीज वाहक तार पडून नऊ गायींचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. ...

Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद - Marathi News | Budget 2019: modi government to launch kamdhenu scheme for cows | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली.  ...

गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक  - Marathi News | Noida : 2 arrested for cow slaughter, 10 Quintals of beef seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमांसनं भरलेलं वाहन जप्त, दोन जणांना अटक 

पोलिसांनी छापेमारी करत 10 क्विंटल गोमांस जप्त केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दादरी पोलिसांनी दोन जणांना अटकदेखील केली आहे.  ...

बिबट्याने पाडला वासरू, कुत्र्यांचा फडशा - Marathi News | Leopard attacks dogs, cows | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बिबट्याने पाडला वासरू, कुत्र्यांचा फडशा

महादू भगवान बोडखे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री घडली. ...

Video : आमदार राजासिंगनं केला कंटेनरचा पाठलाग, हैदराबादेत गायींच्या तस्करीचा पर्दाफाश  - Marathi News | Video: MLA Rajasinan used to pursue container, busted cows trafficking in Hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : आमदार राजासिंगनं केला कंटेनरचा पाठलाग, हैदराबादेत गायींच्या तस्करीचा पर्दाफाश 

तेंलगणातील भाजपाचे एकमेव आमदार टी राजसिंग हे गोशामहल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ...

भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट - Marathi News | cam in India,and became mother of 1800 cows; The story of a German grandmother who received 'Padmashree' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट

61 वर्षीय फ्रेडरिक ब्रुनिंग यांना 1800 गायींचा सांभाळ करण्यासाठी दरमहा 35 लाख रुपयांचा खर्च येतो. ...